उन्हाळ्यात जास्तवेळ सॉक्स घातल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खूपच घट्ट सॉक्समुळे तर वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. खूपच घट्ट सॉक्स घातल्यास पायांना सूज येऊ शकते. पायांमध्ये रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे न झाल्याने अस्वस्थता आणि शरीरात अचानक उष्णता जाणवू शकते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत सॉक्स घातल्यास पाय सुन्न झाल्यासारखे वाटू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे कॉटनचे सॉक्स वापरले पाहिजेत. अनेकजण कापड न बघता स्वस्त सॉक्स वापरतात. यामुळे पायांची त्वचा खराब होऊ शकते. उन्हाळ्यात सतत पायात सॉक्स घातल्याने पायांना घाम येऊ लागतो. तळपायाला अजिबातच हवा लागत नसल्याने अधिक घाम येऊन ओलावा तयार होऊन फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
त्वचा खराब होऊ लागते. यासाठी कॉटनचे आणि चांगल्या दर्जाचे सॉक्स घातले पाहिजेत. शरीराच्या एका भागात तरल पदार्थ एका जागेवर जमा होणे आणि त्या भागावर सूज येणे हे एडीमाचे लक्षण आहे. तसेच फार जास्त वेळ एकाच जागेवर आणि एकाच प्रकारे बसणे किंवा उभे राहण्याने पाय सुन्न होतात. तसे न होता पाय सुन्न होत असतील तर ही समस्या सॉक्समुळे झालेली असू शकते. पायांमधून निघणारा घाम सॉक्स शोषूण घेतात. जास्तवेळ सॉक्स घातल्याने घाम निघून जात नाही. ओलावा तयार होऊन मोज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू होऊन फंगल इन्फेक्शन होऊ शकते.