आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याने आपल्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घेणे खूूप महत्वाचे असते. कारण लग्नानंतर खाण्या-पिण्याच्या काही चूकांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवनात शारिरिक संबंध महत्वाचे असून यातूनच नवदाम्पत्याची जवळीक वाढते आणि नाते मजबूत होते. यासाठी खाण्यापिण्याच्या बाबतीत काळजी घ्यावी. नवदाम्पत्याने कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याविषयी माहिती आपण घेणार आहोत.
१) रेड मीट
रेड मीटमधील एल-कार्निटिन या तत्त्व पुरुषांचा टेस्टोस्टेरॉनचा स्तर वाढवण्याचे काम करते. रेड मीट खाणे फायदेशीर आहे.
२) लसुण
लसुण खाल्ल्याने वैवाहिक जीवन चांगले होते. लसणाच्या सेवनाने शरीरात ब्लड-सर्कुलेशन वाढते.
३) पालक
पालकाच्या पानांमध्ये भरपूर आयरन असल्याने ब्लड सर्कुलेशन आणि ताकद वाढते.
४) केळीचे सेवन
केळीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी-६ जास्त असल्याने लव्ह-हार्मोन्सची शक्ती वाढते.
५) चॉकलेट
चॉकटेलमधील फिनलेथॅलामिनमुळे मूड चांगला राहतो.