Coronavirus : ‘ताप’ हे ‘कोविड’चं प्रमुख लक्षण नाही, केवळ याच्यावरच लक्ष दिलं तर मोठी चूक होवु शकते, AIIMS नं सांगितलं
आरोग्यनामा टीम - जेव्हापासून देशात कोरोनाचा साथीचा रोग पसरला आहे, तेव्हापासून सर्व ठिकाणी लोकांच्या शरीराचे तापमान मोजण्यावर लक्ष केंद्रित केले ...