Pomegranate | रोज ‘हे’ फळ खाल्ले तर होतील तब्बल 24 आरोग्यदायी फायदे, डायबिटीज-आर्थरायटिज आणि हृदयरोग राहतील दूर
आरोग्यनामा ऑनलाइन टीम - डाळिंबाच्या (Pomegranate) लाल रंगात पॉलीफेनल्स आढळतात जे एक पॉवरफुल अँटीऑक्सीडेंट्स म्हणून काम करतात. यातील अँटी-इफ्लेमेटरी प्रॉपर्टीज ...