अकाली प्रसूती नको असल्यास आहारात ‘या’ गोष्टीचा करा समावेश, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन- आई होण्यासाठी त्यांच्या तयारीबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. जर आपल्याला अकाली प्रसूती premature delivery होण्याचा धोका कमी करायचा असेल तर आपल्या रोजच्या आहारात माशांचा समावेश करा. अकाली बाळांना premature delivery ...