Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम - कडुनिंबाची चव कडू असते; परंतु त्यामध्ये असलेले कॅल्शियम, लोह, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. ...