नसांचा कमकुवतपणा ‘असा’ करा दूर
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असतोच त्याचप्रकारे काही जणांना नसांचे दुखणेही असते. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जसे की, निद्रानाश म्हणजे त्यांना झोप न येणे. यामुळे येणारा ताणतणाव तसेच अंगदुखी हे सगळं सहन करावं लागतं म्हणून खाली काही घरगुती उपाय सांगितले आहेत. ते केल्याने तुम्हाला नसांचे दुखणे कमी करता येईल.
१) रोज खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीरास ऊर्जा मिळते. नसा कमजोर बनत नाहीत.
२) गूळ आणि मोड आलेले चणे खाल्याने शरीराला प्रोटिन्स,व्हिटॅमिन्स,लोह,कॅल्
३) केळे खाल्ल्यानेही फायबर, प्रोटिन्स, झिंक हे घटक शरीराला मिळतात तसेच हिमोग्लोबिनची मात्राही वाढते.
४) आवळा चूर्णआणि खडीसाखर मिक्स करून खाल्ल्यानेही नसांना बळकटी मिळते.
Comments are closed.