छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरातील मुख्य मार्गावरून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, मल्टीपर्पज ग्राऊंड येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संजय कदम, आय. एम. ए. चे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बारकुल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट, डॉ. एल. आर. तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.