प्रतिकारक्षमता सक्षम करण्यासाठी हे उपाय करता येतील. आठवड्यातून पाच दिवस जलद चालण्याचा व्यायाम केल्यास सर्दीसारख्या आजारांना दूर ठेवता येते. नियमित व्यायामाने ल्यूकोसाइट्स नावाच्या पेशींचा स्तर वाढतो. ही प्रतिकार प्रणालीतील महत्त्वाची पेशी असून ती संसर्गाशी लढते. अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण जास्त असणारा आहार प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदतीचा ठरतो. अँटीऑक्सीडेंट्स फ्री रॅडिकल्सला निष्क्रिय करतात. ज्यामुळे ते फारसे उपद्रवी ठरत नाहीत. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात प्रज्वलन वाढते आणि फटीग वाढत राहते. प्रतिकारशक्ती सक्षम करण्यासाठी पुरेशी झोप फार महत्त्वाची ठरते.
शारीरिक हालचाल खूप कमी असेल किंवा व्यायाम करण्याची सवय नसल्यास शरीराची रोग प्रतिकारशक्ती खालावते. तणाव दूर केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. क्रॉनिक स्ट्रेसमुळे विविध गंभीर आजार होऊ शकतात. क्रॉनिक स्ट्रेसमुळे प्रतिकारशक्तीवर मोठा परिणाम होतो. साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास प्रतिकार शक्तीमधील बॅक्टेरियाशी लढणाऱ्या पेशी निष्क्रिय होतात. ७५ ते १०० ग्रॅमपर्यंत साखर युक्त पदार्थ घेतल्याने बॅक्टेरियांवर भारी पडण्याची पांढऱ्या पेशींची क्षमता कमी होते.
व्यक्ती समाज, कुटुंब यांच्यापासून दुरावतो त्यावेळी त्याच्या प्रतिकार प्रणालीवर या गोष्टींचा विपरीत परिमाण होतो. एकटेपणाने इम्यून सिस्टिमच्या सेल्युलर लेव्हलमध्ये बदल होऊ लागतात. परिणामी प्रतिकार प्रणाली कमकुवत होऊ लागते. हसण्याचा आणि प्रतिकार क्षमतेचा अत्यंत जवळचा संबंध आहे. मनमुराद हसण्याने प्रतिकार क्षमता वाढत जाते. हसण्याने स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि पांढऱ्या पेशींची संख्या वाढते.