आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बाजारात उपलब्ध लैंगिक इच्छा वाढवणारी औषधे तुमच्यासाठी योग्य आहेत का? या सेक्स वाढवण्याच्या औषधांशिवाय सुद्धा तुम्ही आपली सेक्स पावर वाढवू शकता का? तर याचे उत्तर आहे होय. तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करून सेक्स पावर वाढवू शकता. यासाठी औषधांची आवश्यकता नाही.
1. अंडे
अंडे नियमित सेवन करा. अंड्यात व्हिटॅमिन बी-5 आणि बी-6 असते जे लैंगिक शक्ती वाढवते.
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
2. केळी
केळ्यातील फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल सेक्स पावर वाढवते.
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
3. टरबूज
टरबूज सेवन केल्याने कामेच्छा वाढते. यातील बीटा कॅरोटीन, लायकोपीन आणि सिट्रुलीन ही तत्व रिलॅक्स फील आणतात आणि बेडवर जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.
जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा
4. कॉफी
योग्यप्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास हे बेडवर तुमच्यासाठी चांगले ठरू शकते. अनेक संशोधनात आढळून आले आहे की, 2 कप कॉफी प्यायल्याने पुरुषांची कामवासना वाढते.
स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?
5. बदाम आणि पिस्ता
बदाम आणि पिस्ता नियमित सेवन केल्याने लैंगिक इच्छा प्रभावित करणारे हार्मोन्स वाढतात. बेडवरील तुमचा वेळ वाढतो, उत्तेजना कायम राहते, स्पर्मची क्वालिटी आणि स्पर्म काऊंट वाढतो.
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
6. केसर
केसरच्या सेवनाने लैंगिक इच्छा वाढते, केसर एस्ट्रोजेन, सेरोटोनिंन आणि इतर चांगले हार्मोन्स वाढवते, तणाव दूर होतो, शांती मिळते, बेडवरील ते क्षण वाढतात.
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
7. डार्क चॉकलेट
सेक्स पावर वाढवण्यासाठी डार्क चॉकलेट सुपरफूडसारखे काम करते.
8. हिरव्या भाज्या
यातील पौष्टिक तत्व, व्हिटॅमिन आणि मिनरल्स भरपूर असतात. यामध्ये स्विस चार्ड, पालक, केळे आणि सरसो खुप महत्वाचे आहे. यामुळे फर्टिलिटी आणि स्पर्मची क्वालिटी चांगली होते.
9. स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीत व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने फर्टिलिटी चांगली होते.
10. मिर्च
होय, मिरचीसुद्धा लैंगिक जीवनात महत्वाची मानली जाते. मिरची रक्ताचा प्रवाह वाढवते. ज्यामुळे मूड बदलतो.
Kitchen Tips & Tricks : कापल्यानंतर ताबडतोब भाज्या काळवंडतात का? ‘या’ सोप्या टिप्सने अनेक तास राहतील फ्रेश
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या