• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

High Uric Acid | यूरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी अशाप्रकारे करावे जिर्‍याच्या पाण्याचे सेवन, सूज कमी होण्यास होते मदत, जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
December 14, 2021
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
High Uric Acid | cumin water aka jeera ka paani is helpful to control high uric acid problem

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – High Uric Acid | जेव्हा शरीरात किडनीची फिल्टरची क्षमता कमी होते, तेव्हा यूरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ची समस्या सुरू होते. युरिक अ‍ॅसिड हे एक प्रकारचे केमिकल आहे, जे शरीरात प्युरिन नावाच्या प्रथिनांच्या विघटनाने (protein called purine) तयार होते. शरीरात यूरिक अ‍ॅसिडच्या उच्च प्रमाणाला वैद्यकीय भाषेत हायपरयुरिसेमिया (Hyperuricemia) म्हणतात.

 

यामुळे सांधेदुखी (Arthritis), संधिरोग, हृदयविकार (Heart Disease), साखर (Sugar) किंवा किडनीचे आजार (Kidney Disease) होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे युरिक अ‍ॅसिड असलेल्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असलेले रुग्ण त्यांच्या आहारात जिर्‍याच्या पाण्याचा समावेश करू शकतात.

 

जिरे पाणी (Cumin water) :
जिर्‍याचा वापर भाजीची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण त्याच बरोबर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील हे गुणकारी आहे. जिर्‍यामध्ये जस्त, लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरसची लक्षणीय मात्रा असते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट सांध्यांची सूज कमी करण्यास मदत करतात. अशा स्थितीत यूरिक अ‍ॅसिडच्या रुग्ण त्यांच्या आहारात जिर्‍याच्या पाण्याचा समावेश करू शकतात. (High Uric Acid)

अशा प्रकारे जिरे पाणी तयार करा :
यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे जिरे एका ग्लास पाण्यात टाकून ठेवा. सकाळी उठल्यावर गाळून सेवन करा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या पाण्यात दालचिनी पावडर किंवा मीठ टाकूनही चव वाढवू शकता. जिर्‍याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहते.

 

जिर्‍याचे इतर फायदे (Other benefits of Cumin) :

– शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळीही कमी करते.

– जिरे पाणी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

– त्वचेला सुंदर बनवण्यासाठी जिरे पाणी गुणकारी आहे.

 

लिंबू (Lemon) :

उच्च युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांसाठी लिंबाचे सेवन फायदेशीर मानले जाते.
लिंबूमध्ये असलेले सायट्रिक अ‍ॅसिड शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते.
यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्या.

 

Web Title :- High Uric Acid | cumin water aka jeera ka paani is helpful to control high uric acid problem

 

हे देखील वाचा 

Benefits Of Ghee In Hot Milk | थंडीच्या दिवसात ‘गरम’ दूधामध्ये तूप टाकून पिल्याने होईल मोठा फायदा अन् पळून जातील आजार, जाणून घ्या…

Health Tips | चाळिशीत प्रवेश करताय? पुरुषांनी ‘या’ 5 गोष्टींकडे नक्की लक्ष द्यावं, अन्यथा…

High Blood Pressure | मनुका उच्च रक्तदाब ‘कंट्रोल’ करण्यासाठी उपयोगी, ‘या’ पध्दतीनं करा आहारात समावेश, जाणून घ्या

Tags: ArthritisCholesterolCinnamon powderCumin waterhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathiHeart diseaseHigh uric acidHyperuricemiaKidneyKidney diseaselatest healthlatest marathi newslatest news on healthLemonprotein called purineSugartodays health newsउच्च युरिक अ‍ॅसिडकिडनीकिडनी आजारकोलेस्ट्रॉलजिरे पाणीदालचिनी पावडरयूरिक अ‍ॅसिडलिंबूसंधिरोगसांधेदुखीसाखरहायपरयुरिसेमियाहृदयविकार
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021