या कार्यक्रमासाठी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, ॲन्टी करप्शन धुळे येथील सुनील कुऱ्हाडे, वैशाली कुऱ्हाडे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, मनोज पाटील, अश्विनी भावसार, इंदुताई जाधव, मनीषाताई बागूल, दिनेश पाटील व सहकारी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मनीषाताई बागुल यांनी केले.
गनी मेमन यांनी आपल्या मनोगतात संगितले की, कुणी ही खचून न जाता आलेल्या अडचणींना सामोरे जा. रेडक्रॉस सदैव समाज सेवेचे ब्रीद घेऊन कार्य करीत असून भविष्यात ही सर्व एचआयव्ही बाधित भगिनींना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. याप्रसंगी सुनील कुऱ्हाडे, मनोज पाटील यांनी ही मनोगत व्यक्त करत सर्वांचे धैर्य वाढविले. सर्व रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते प्रोटीन बिस्किटे, हिमोग्लेबिन वाढीचे औषध, व गृहपयोगी साहित्य देण्यात आले. मानद सचिव विनोद बियाणी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा यांनी केले.