आरोग्यनामा ऑनलाईन टीम – Women Care | महिलांच्या शरीरातील यूटड्ढस हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. यासाठी याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. याकडे दुर्लक्ष केल्यास पीरियड्सच्या समस्या होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर यूट्रस कँसर सुद्धा होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर योग्य आहार घेतला पाहिजे. यासाठी आहारात कोणत्या खास पदार्थांचा समावेश करावा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. (Women Care)
दही
यातील कॅल्शियम युट्रसला अॅक्टिव्ह ठेवते. रोज एक वाटी खावे.
ग्रीन टी
यातील केटेचीनसारचे अँटीऑक्सिडेंट युट्रसला अॅक्टिव्ह ठेवते. रोज तीन कप प्या.
काजू
रोज ५ काजू खा. यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे युट्रस हेल्दी राहते.
पालक
यातील फायट्रोएस्ट्रोजंसमुळे युट्रसच्या मसल्स मजबूत राहतात.
लिंबू
यातील काही घटकांमुळे युट्रस निरोगी राहते. तसेच ओव्हरी कँसरची शक्यता कमी होते.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Cold-Flu | ताप-खोकल्यात तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात हे 10 हेल्दी फूड, रहा दूर
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे