आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदलत्या हवामानात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. यामुळे इम्युनिटी सुद्धा कमजोर होण्याची भिती असते. इम्यून सिस्टम मजबूत ठेवण्यासाठी एक खास ड्रिंक आम्ही येथे सांगणार आहोत. हे रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते, तसचे शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकले जातात.
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
साहित्य
– एक लीटर पाणी
– एक चिमुट लाल मिरची पावडर
– आर्धा इंच आले
– चवीनुसार काळे मीठ
– दोन चमचे गुळ
– लिंबू रस
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
असे बनवा डिटॉक्स ड्रिंक
सर्व साहित्य एकत्र करून 20 मिनिटे उकळवा. यानंतर गॅस बंद करून ड्रिंक थंड होऊ द्या. जेव्हा ड्रिंक थंड होईल, तेव्हा लिंबू रस मिसळून सेवन करा. हे ड्रिंक सेवन केल्याने इम्यून सिस्टम मजबूत होते. सोबतच टॉक्सिन सुद्धा बाहेर काढले जाते. तसेच, शरीर सुद्धा हायड्रेट होते. उन्हाळ्याच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी रोज हे ड्रिंक सेवन करू शकता. मात्र, सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या