आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात सकाळी नियमित गरम पाणी प्यायल्याने अनेक लाभ होतात. सोबतच कोरोना आणि इतर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. डॉक्टर्स सुद्धा कोरोना व्हायरस महामारीपासून दूर राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. गरम पाण्याने संसर्गाचा धोका खुप कमी होतो. गरम पाणी पिणे आरोग्यासाठी कसे लाभदायक आहे ते जाणून घेवूयात…
ब्यूटी ट्रेंडमध्ये सर्वत्र दिसतोय लिप मास्क, जाणून घ्या त्याचे फायदे अन् घरच्या घरी बनवण्याची पध्दत
1. कोरोना व्हायरसपासून बचाव
कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी जारी अॅडव्हायजरीमध्ये लोकांना गरम पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी सकाळी गरम पाणी प्यायले पाहिजे.
ब्यूटी ट्रेंडमध्ये सर्वत्र दिसतोय लिप मास्क, जाणून घ्या त्याचे फायदे अन् घरच्या घरी बनवण्याची पध्दत
2. हंगामी आजार
उन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्याने हंगामी आजार जसे की फ्लू, खोकला, सर्दीपासून बचाव होतो. इम्यून सिस्टम मजबूत होते.
3. वजन कमी करण्यासाठी उपयोगी
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात रोज सकाळी गरम पाणी पिण्याची सवय लावून घ्या. यामुळे शरीराचे तापमान ठिक राहते, मेटाबॉलिज्म रेट वाढतो. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून सुद्धा घेऊ शकता.
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
4. शरीर डिटॉक्स करा
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडतात. पचनशक्ती सुधारते. लिंबयुक्त कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर काढले जातात.
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
5. बद्धकोष्ठतेपासून आराम
उन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
केस दाट, लांब, मजबूत होण्यासाठी ‘हे’ करा !
फक्त एक महिना दररोज ‘या’ भाजीचं करा सेवन, हैराण करतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या
ऑयली त्वचेसाठी काळ्या हरभर्यापासून बनलेला फेस मास्क सर्वोत्तम, स्किन मऊ देखील होईल, जाणून घ्या बनवण्याची प्रक्रिया