• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Health Benefits Of Ghee | केसांसाठी तूप अतिशय उपयुक्त घटक; ‘हे’ आहेत त्याचे फायदे, जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 25, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल, सौंदर्य
0
Health Benefits Of Ghee | do you know these health benefits of ghee very useful for hair

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health Benefits Of Ghee | तुप हे माणसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे घटक आहे. आहारामध्ये तुपाचा समावेश असल्यास त्या पदार्थाला देखील चांगली चव येते. तुपाचे सेवन जसे आहारासाठी आहे. त्याचबरोबर केसासाठी देखील तुपाचा उपयोग (Ghee Is Also Used For Hair) होतो. केसांवर याचा वापर केल्याने केसांना पोषण मिळते. असे केल्यास केसांच्या समस्या देखील सुटणार आहेत. तुपात अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म (Antimicrobial And Antifungal Properties) असतात जे बॅक्टेरिया आणि बुरशीपासून टाळूचे संरक्षण करतात. यामुळे केसांना तूप लावल्यास फायदा (Health Benefits Of Ghee) काय होईल? जाणून घ्या.

 

1. केस पांढरे होण्यापासून वाचवते (Prevents Hair From Turning White) –
खाण्याच्या चुकीच्या सवयीचे परिणाम केसांवरही दिसून येतो, केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात. पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळतात. जर तुम्हाला पांढऱ्या केसांचा त्रास होत असेल तर केसांना तूप लावा. तूप लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस पांढरे होणे थांबते. (Health Benefits Of Ghee)

 

2. केसांचा कोरडेपणा दूर करते (Eliminates Dryness Of Hair) –
केसांना तूप लावल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि गुंतलेले केस सोडवणे सोपे होते. तूप केसांमधील आर्द्रता टिकवून ठेवते आणि केसांचा कोरडेपणा दूर करते.

 

3. कोंड्यावर उपचार करते (Treats Dandruff) –
केसांना तूप लावून कोंडा दूर होतो. तूप मलासेझिया फर्फर नावाच्या बुरशीची वाढ थांबवू शकते. मलासेझिया फर्फर (Malassezia Furfur) बुरशी हे कोंडा होण्याचे मुख्य कारण मानले जाते. तुपात बॅक्टेरिया आणि बुरशीविरोधी दोन्ही गुणधर्म असतात, ज्यामुळे ते केसांना कोंडा होण्यापासून वाचवते.

4. केस मऊ करते (Makes Hair Soft) –
केसांना तूप लावल्याने केस मुलायम आणि निरोगी होतात. फॅटी अ‍ॅसिडने भरपूर असलेले तूप केसांना पोषण देण्यासोबतच केसांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवते.

 

5. केस गळणे थांबवते (Stops Hair Loss) –
केसांमध्ये पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळायला सुरुवात होते. केसगळती रोखण्यासाठी तुपाचा वापर खूप गुणकारी आहे.
तुपातील पोषक घटक केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे थांबवतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Benefits Of Ghee | do you know these health benefits of ghee very useful for hair

 

हे देखील वाचा

 

Teeth Whitening | पिवळेपणा दूर करुन दात चमकदार आणि मजबूत करण्यासाठी ‘या’ आहेत 5 गोष्टी; जाणून घ्या

 

Weight Loss Fruit | वजन कमी करायचं आहे? ‘या’ 5 आरोग्यदायी फळांचं सेवन केल्यानं होईल बक्कळ फायदा, जाणून घ्या

 

Vitamin C Except Lemon | लिंबूशिवाय ‘या’ फळांतूनही मिळते पुरेसे ‘सी व्हिटॅमिन’; जाणून घ्या

Tags: Antifungal PropertiesAntimicrobialEliminates Dryness Of HairGhee Is Also Used For HairHealth Benefits Of Gheehealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathilatest healthlatest marathi newslatest news on healthMakes Hair SoftMalassezia FurfurPrevents Hair From Turning WhiteStops Hair Losstodays health newsTreats Dandruffअँटीफंगल गुणधर्मअँटीमाइक्रोबियलआहारकेस गळणे थांबवतेकेस पांढरे होण्यापासून वाचवतेकेस मऊ करतेकेसांचा कोरडेपणा दूर करतेकोंड्यावर उपचार करतेतुपमलासेझिया फर्फर
How To Reduce Uric Acid | according to different research chew 3 types of leaf to reduce uric acid level in blood and get rid gout marathi news
ताज्या घडामाेडी

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर

by Nagesh Suryawanshi
August 17, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Reduce Uric Acid | युरिक अ‍ॅसिड हा रक्तामध्ये आढळणारा घाणेरडा पदार्थ आहे. जेव्हा शरीर...

Read more
High Uric Acid Level | high uric acid level dirty uric acid has increased a lot in the body so add these 4 things in the diet immediately

High Uric Acid Level | शरीरात खुप जास्त वाढले असेल खराब यूरिक अ‍ॅसिड तर ताबडतोब आहारात समाविष्ठ करा ‘या’ 4 गोष्टी

August 17, 2022
Men Health Tips | men should consume giloy will get rid of these problems men health tips

Men Health Tips | पुरुषांनी जरूर करावे गुळवेलचे सेवन, ‘या’ समस्यांपासून होईल सुटका

August 17, 2022
White Hair | fenugreek seeds for premature white hair problem home remedy solution coconut oil lemon juice

White Hair | सकाळी-सकाळी करा ‘या’ गोष्टींचा 5 प्रकारे वापर, केस पांढरे होण्याच्या समस्येपासून होईल सुटका

August 17, 2022
Cholesterol Sudden Increase | high blood cholesterol factors that may cause a sudden increase in cholesterol

Cholesterol Sudden Increase | ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, जीवासाठी धोका

August 16, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021