• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

प्रसूतीनंतर या ” कारणामुळे ” गळतात केस

by Dnyaneshwar Phad
June 19, 2019
in माझं आराेग्य, सौंदर्य
0
hair-fall
43
VIEWS

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – स्रियांच खरं सौंदर्य म्हणजे त्यांचे केस असतात. त्यामुळे त्या केसांची सतत काळजी घेत असतात. कसे गळायला लागले, पांढरे झाले म्हणजे केसांची कोणतीही समस्या निर्माण झाली तरी. त्या टेन्शन घेतात. परंतु , प्रसूती झाल्यांनतर काही दिवसात लगेच स्त्रीयांचे केस गळायला लागतात. प्रसूतीनंतर केस गळायला लागल्यावर खेड्यातील बायकांचा एक समज असतो. की बाळ जर जास्त हसायला लागलं तर त्या बाळाच्या आईचे केस गळतात. पण असं काहीच नसत. आणि यात काळजी करण्याचं पण काही कारण नाही.

प्रसुतीनंतर स्त्रीचे केस का गळतात ते खालीलप्रमाणे 

आपले १५ टक्के केस जेव्हा आराम करण्याच्या अवस्थेत असतात. तेव्हा ८५ टक्के केसांची वाढ सुरु असते. मग हे आराम अवस्थेत असणारे केस एकत्र केस  विंचरताना किंवा केस धुताना गळतात. त्यामुळे प्रसूतींनंतर केस गळत असतील तर काळजी करण्याचं काही कारण नाही.

आपण केस गळण्याबाबतचे  जे गैरसमज करून ठेवले आहेत. त्याचा केस गळण्याशी काहीच संबंध नाही. कसे  गळल्यानंतर गर्भधारणा झाली तर ते फक्त एस्ट्रोजन मूळ होत. त्यामुळं त्याला मनावर घेण्याची गरज  नसते.

पण काही काळानंतर जर केस गळणे चालूच राहिले तर हे अनीमिया किंवा पोस्ट प्रेग्नेंसी थायरॉयडिटिसमुळे होत असते. त्यामुळे यासाठी तुम्ही डॉक्टरकडे गेले पाहिजे. परंतु , केस गळणे हे अतिशय सामान्य प्रक्रिया आहे. तरी जास्त दिवस केस गळत राहिले तर. उपचार घ्या.

Tags: arogyanamahairhealthMaternitywomen beautyआरोग्यआरोग्यनामाकेसप्रसूतीस्रियांच सौंदर्य
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.