आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Hair Care Tips | प्रदूषण आणि टेन्शनमुळे लोकांचे केस लवकर सफेद होऊ लागतात. आता कमी वयात केस पांढरे होणे लोकांना सामान्य गोष्ट वाटू लागली आहे. अनेक लोक पांढर्या केसांमुळे त्रस्त आहेत. लोक ही समस्या दूर करण्यासाठी महागडे तेल आणि प्रॉडक्ट खरेदी करतात, परंतु त्याचा परिणाम दिसून येत नाही. अशावेळी मेथीचे काही उपाय तुमची मदत करू शकतात. (Hair Care Tips)
पांढर्या केसांच्या समस्येसाठी सेवन करा ही वस्तू
तुम्ही सुद्धा पांढर्या केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर गुळ आणि मेथी खा. सकाळी उठताच गुळ आणि मेथी एकत्र खाल्ल्याने पांढर्या केसांची (Premature Greying Hair) समस्या दूर होईल. आयुर्वेदानुसार हा पांढर्या केसासांठी अचूक उपाय मानला गेला आहे. (Hair Care Tips)
हिवाळ्यात केस गळण्याची समस्या वाढते. तुमचे केस अकाली पांढरे आणि कमजोर झाले असतील तरीसुद्धा हा उपाय लाभदायक ठरेल.
पांढर्या केसांपासून सुटका करेल हा उपाय
– मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा.
– सकाळी त्याची चांगली पेस्ट बनवा.
– आता ही पेस्ट केसांना लावा.
– यामुळे केस हळुहळु पांढरे होणे बंद होतील.
खोबरेल तेलात मिसळा
– मेथीदाणे वाटून त्याची बारीक पावडर तयार करा.
– ही पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळावर हळुहळु लावा.
– यातून डँड्रफच्या समस्येतून सुटका मिळेल.
– केसांचे गळणे कमी होईल.
Web Title :- Hair Care Tips | hair care tips know solution to problem of white hair how to make hair strong
Anemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर आजाराचा आहेत संकेत, अजिबात करू नका दुर्लक्ष
World Aids Day 2021 | शरीरात दिसत असतील ‘ही’ 7 लक्षणे तर असू शकतो एड्सचा संकेत, असा करा बचाव