• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home

आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार

by Nagesh Suryawanshi
August 28, 2019
in ताज्या घडामाेडी
0
आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
3
VIEWS

पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – नुकताच बेंगलोर येथे आयोजित हेल्थकेअर एक्सिलंस पुरस्कार व परिषदेत मदरहुड वुमन आणि चिल्ड्रन्स हॉस्पीटलला फिक्की नॅशनल हेल्थकेअर अवॉर्ड 2019 ने सन्मानित करण्यात आले. मदरहुड वुमन आणि चिल्ड्रन्स हॉस्पीटलचे जाळे संपुर्ण देशात पसरले असून देशभरात त्यांचे 12 रुग्णालय आहेत. आतापर्यंत आरोग्य क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबाबत मदहुड हॉस्पीटलला हा पुरस्कार देण्यात आले. तसेच हॉस्पीटलच्या माध्यमातून नवजात शिशुंची देखभालही उत्तमरित्या होत असल्याचा उल्लेख या दरम्यान करण्यात आला.

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी २००९ पासून भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाद्वारे ”हेल्थकेअर एक्सिलंस” पुरस्काराला सुरुवात करण्यात आली. पुरस्काराविषयी बोलताना हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयरथन वैंकटरमण यांनी हॉस्पीटल्या सर्वच सुविधांच्या माध्यमातून रुग्णसुरक्षेकरिता केलेल्या प्रयत्नांची ही पोचपावती आहे. नवजात बाळाच्या उत्कृष्ट देखभालीकरिता मदरहुड हॉस्पीटल नेहमीच प्रयत्नशील असते. यापुढेही अशाप्रकारे उत्तमोत्तम रुग्णसेवा देण्याचा आमच्या ध्यास असेल असेही यावेळी स्पष्ट केले.

आरोग्यविषयक वृत्त –

गायीच्या शुद्ध तुपाचे फक्‍त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्‍चर्यकारक फायदे !

बीटचे १० चमत्‍कारीक फायदे, जाणून घेतल्‍यानंतर आजच सुरू कराल खाणे

दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे

‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे

रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या

अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत

‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या

वयानूसार जाणून घ्‍या, दिवसभरात किती पावले चालल्‍यास रहाल तंदरूस्‍त

स्‍मरणशक्‍ती वाढेल दुपटीने, फक्‍त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या

Tags: arogyanamaAwardsChildren's HospitalFICCI National Healthcare Award 2019healthhospital'sआरोग्यआरोग्यनामाचिल्ड्रन्स हॉस्पीटलपुरस्कारफिक्की नॅशनल हेल्थकेअर अवॉर्ड 2019हॉस्पीटल
फंगल इन्फेक्शनपासून बचाव करेल बेडकाची त्वचा
सौंदर्य

जाणून घ्या : त्वचेवर आणि डोक्यावर होणारं फंगल इन्फेक्शन दूर करण्याचे अगदी सोपे उपाय

August 6, 2020
copper pot
Food

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे, पोट, लिव्हर आणि किडनी राहते साफ, जाणून घ्या

October 3, 2020
tableets
माझं आराेग्य

गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा योग्य प्रमाणात, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

October 21, 2019
श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
माझं आराेग्य

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

June 20, 2019

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

1 hour ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

2 hours ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

6 hours ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.