Thursday, December 5, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

थकलेल्या डोळ्यांना आराम गुलाब पाण्याचा, इन्फेक्शनही करतं दूर

March 23, 2019
in माझं आराेग्य
0 0
0
Gulab-Water
Loading...

RelatedPosts

‘थायरॉईड’ विकाराचे प्रमाण महिलांमध्ये अधिक! जाणून घ्या ६ कारणे, १४ लक्षणे

‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे

सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन : गुलाब पाण्याचा वापर त्वचेसोबतच डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतो. गुलाब पाणी एक नैसर्गिक क्लिंजरचं काम करतं. गुलाब पाण्याचा उपयोग अनेक फेसपॅक तयार करण्यासाठीही होतो. आयुर्वेदिक उपायांमध्ये गुलाब पाण्याचा वापर डोळ्यांच इन्फेक्शन आणि अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी केला जातो. दिवसभर कम्प्युटर समोर बसून काम करणं, स्मार्टफोनचा वापर करणं अशा कामांनी थकलेल्या डोळ्यांना गुलाबपाणी आराम देतं आणि इन्फेक्शनही दूर करतं.

गुलाब पाण्यात कापूस भिजवून तो बंद डोळ्यांवर १५ मिनिटांसाठी ठेवा. जर डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल किंवा डोळे लाल झाले असतील तर दोन- तीन थेंब गुलाब पाणी डोळ्यांमध्ये टाका. काही मिनिटांसाठी डोळे बंद करा. यामुळे डोळ्यांमधील धूळ आणि माती दूर होते. डोळ्यांच्या आसपास गुलाब पाणी लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात. तसेच डोळ्यांचा थकवाही दूर होतो. गुलाब पाणी डोकं शांत ठेवते. तसेच यामुळे चांगली झोप येते. यामध्ये असलेले फ्लोवोनॉइडमुळे हा फायदा होतो. गुलाब पाणी अ‍ॅन्टी-डिप्रेसेंट म्हणून काम करतं. पॅरासिटामॉल फारसं स्ट्राँन्ग नसतं परंतु यामध्ये वेदना दूर करण्यासाठी काही खास तत्व असतात. जे जखम भरून काढण्यासाठी मदत करतात.

Tags: arogyanamaEyeGulab Waterhealthpuneआरोग्यआरोग्यनामाइन्फेक्शनगुलाब पाणीडोळेपुणे
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

मुलांच्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको

Next Post

स्वत:च दुरुस्त होईल कृत्रिम इलेक्ट्रॉनिक त्वचा 

Next Post
Skin

स्वत:च दुरुस्त होईल कृत्रिम इलेक्ट्रॉनिक त्वचा 

Recommended

शेवगा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

शेवगा ‘या’ अनेक मोठया आजारांवर ‘गुणकारी’, प्रभावी औषध म्हणून वापरा

5 months ago
daibetes-control

मधुमेहावर मिळवू शकता नियंत्रण, हे फार नाही अवघड

5 months ago
lemon

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म

5 months ago
७० वर्षीय वृध्देच्या पोटातून १० किलोचा टयूमर यशस्वीपणे काढण्यात डॉक्टरांना यश

७० वर्षीय वृध्देच्या पोटातून १० किलोचा टयूमर यशस्वीपणे काढण्यात डॉक्टरांना यश

4 months ago
मिसकॅरेज टाळण्यासाठी अशी घ्या काळजी, बाळ राहिल सुरक्षित

मिसकॅरेज टाळण्यासाठी अशी घ्या काळजी, बाळ राहिल सुरक्षित

4 months ago
अशी तरुणी करते तुमच्यावर आयुष्यभर प्रेम ! जाणुन घ्या ‘हे’ खास संकेत

अशी तरुणी करते तुमच्यावर आयुष्यभर प्रेम ! जाणुन घ्या ‘हे’ खास संकेत

4 months ago
gul

दुधात गूळ टाकून प्या आणि ‘तंदुरुस्त’ राहा

5 months ago
घरच्या घरीच करा ‘थायरॉईडवर’ जालीम उपाय

सायलेंट किलर आहे ‘हा’ आजार ? असे ओळखा संकेत, वेळीच करा उपचार

4 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In