आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नाष्टा (Breakfast News) खुप महत्वाचा असतो. आरोग्यदायी पदार्थांमध्ये पोह्यांचा समावेश होतो. म्हणून पोहे नियमित खाल्ले पाहिजेत. पोह्यांच्या आरोग्यवर्धक फायद्यांमुळे आहारतज्ज्ञ पोहे खाण्याचा सल्ला नेहमी देतात. (Breakfast News)
हे आहेत फायदे
1. यातील फायबरमुळे पोट खुपवेळ भरल्यासारखे वाटते. यामुळे वजन कमी होते.
2. यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील ब्लड सेल्ससाठी पोहे खूप फायदेशीर असतात. अॅनिमियाची समस्या असलेल्यांनी नाश्त्यामध्ये पोहे खावेत.
3. यात विटॅमिन बी १ देखील अधिक प्रमाणात असल्याने मधुमेही रुग्णांसाठी पोहे लाभदायक आहेत. यामुळे ब्लड शुगरची पातळी नियंत्रित राहते.
4. अपचन, बद्धकोष्ठता, यावर पोहे गुणकारी आहेत. हा हलका आहार असल्याने सहज पचन होते.
5. पोह्यामध्ये दही मिसळून खाल्ल्यास हाडे मजबूत होतात.
6. यातील प्रोटीनमुळे मांसपेशी मजबूत होतात. वर्कआउट केल्यानंतर पोह्याचे सेवन करावे.
7. हे ग्लूटेन फ्री असल्याने अॅलर्जी असणारे लोकही सेवन करु शकतात. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
Visit : arogyanama.com
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Health Tips | चुकूनही खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे