• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Dry Fruits-Immunity | ओमीक्रोनपासून वाचण्यासाठी वाढवा इम्यूनिटी, हे 3 ड्राय फ्रूट्स आहेत उपयोगी

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
January 2, 2022
in Food, ताज्या घडामाेडी, फिटनेस गुरु, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Dry Fruits-Immunity | dry fruits increase immunity to avoid omicron these dry fruits are useful you should know

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Dry Fruits-Immunity | कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेनंतर आता जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना ओमिक्रॉन (Omicron) चा नवीन व्हेरिएंट सापडत आहे. (Dry Fruits-Immunity)

 

एकीकडे थंडीचा हंगाम आणि दुसरीकडे कोरोनाचा धोका. अशा परिस्थितीत, आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी इम्यूनिटी वाढवण्यासाठी कोणते Dry Fruits खाणे फायदेशीर ठरेल, ते जाणून घेवूयात…

 

ड्राय फ्रूट्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. यामध्ये क्रॅनबेरी, काजू, मनुका, बदाम, अक्रोड, पिस्ता यांसारखे ड्राय फ्रूट्स आहेत. या ऋतूत पौष्टिक आहार घेतल्यास मोसमी आजारांचा धोका कमी होतो. हिवाळ्यात ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने इम्यूनिटी मजबूत होते. (Dry Fruits-Immunity)

 

1. खजूर (Dates) :
हिवाळ्यात खजूर खाणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर असते, त्यामुळे ज्यांची इम्यूनिटी कमकुवत आहे अशा लोकांना त्यांच्या आहारात खजूर खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देतात. पोषक तत्वांनी युक्त खजूर खाल्ल्याने इम्यूनिटी वाढण्यास मदत होते. यामुळेच तज्ज्ञ नियमितपणे खजूर खाण्याचा सल्ला देतात.

2. मनुका (kishmish) :
अ‍ॅन्टी-ऑक्सिडंटने समृद्ध मनुका शरीराला संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करतो. तसेच, मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी भरपूर प्रमाणात असते.

 

मनुकामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि बी (Vitamin B) भरपूर प्रमाणात असते.
तसेच, अ‍ॅन्टी-ऑक्सिडंटने समृद्ध मनुका (raisins) शरीराला संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करतो.
हिवाळ्यात मनुके खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

 

3. बदाम (Almonds) :
बदामामध्ये व्हिटॅमिन डी (Vitamin D) मुबलक प्रमाणात असते. इम्यूनिटी वाढवण्यासोबतच याच्या सेवनाने हाडेही (Almonds) मजबूत होतात.
बदामामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. यामध्ये व्हिटॅमिन-ई (Vitamin E) देखील मुबलक प्रमाणात असते,
जे रोगांशी लढण्यासाठी उपयुक्त भूमिका बजावते. हे व्हायरस आणि बॅक्टेरियाचा प्रभाव कमी करते.

 

 

Web Title :- Dry Fruits-Immunity | dry fruits increase immunity to avoid omicron these dry fruits are useful you should know

 

हे देखील वाचा 

 

Skin Care Tips | ‘या’ वेळी केले लिंबूचे सेवन तर चमकदार होईल त्वचा, ब्लड प्रेशरमध्ये लाभदायक

Dry Fruits-Immunity | हिवाळ्यात इम्युनिटी वाढवतील ‘हे’ ड्रायफ्रूट्स, सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने दूर होऊ शकतात अनेक आजार

Morning Habits-Weight Loss | सकाळी उठताच केली ‘ही’ 5 कामे तर फटाफट कमी होईल वजन, ‘या’ चूका वाढवू शकतात लठ्ठपणा

Get Rid Anemia Fatigue And Weakness Eating These Foods | हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी, रक्ताची कमतरता, थकवा आणि कमजोरी होईल दूर

 

Tags: AlmondscashewCoronavirusDatesdry fruitsDry Fruits-Immunityhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathiImmunitykishmishlatest healthlatest marathi newslatest news on healthOmicronraisinstodays health newsvitamin eVitamin-BVitamin-Cअक्रोडआरोग्य तज्ञइम्यूनिटीओमिक्रॉनकाजूकोरोना व्हायरसक्रॅनबेरीखजूरड्राय फ्रूट्सपिस्ताबदाममनुकाव्हिटॅमिन ईव्हिटॅमिन-बीव्हिटॅमिन-सी
Remedies For Hair | know amazing benefits of using brahmi for hair
ताज्या घडामाेडी

Remedies For Hair | केसांना दाट बनविण्यापासून ते खाज थांबविण्यापर्यंत करा या गोष्टींचा वापर, जाणून घ्या ‘ब्राह्मी’चे 6 फायदे

by Nagesh Suryawanshi
May 24, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - वातावरणातील प्रदुषण वाढल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. (Remedies For Hair)...

Read more
Weight Loss Soup | weight gain soup how to gain weight obesity will reduce weight loss soup

Weight Loss Soup | वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा आहारात करा तात्काळ समावेश, जाणून घ्या

May 24, 2022
Home Remedies For Throat Problem | 4 home remedies for sore throat

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय; जाणून घ्या

May 24, 2022
Weight Loss Tips | how to control weight how to lose weight and get fitness

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या

May 24, 2022
Coconut Water Benefits | coconut water is beneficial in reducing weight

Coconut Water Benefits | नारळ पाणी आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायद्याचं, जाणून घ्या

May 23, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021