आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्यात सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिण्याने Drinking hot tea बरेच नुकसान होतात. हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच लोकांना गरम चहा पिण्यास Drinking hot teaआवडतो. जर तुम्हालाही सकाळी उठल्याबरोबर गरम चहा पिण्याची Drinking hot tea आवड असेल तर तुम्हाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याचे नुकसान … याबद्दल जाणून घेऊ
हिवाळ्यात रिकाम्या पोटी सकाळी चहा पिण्यामुळे कर्करोग सारख्या घातक आजार उद्भवू शकतो तसेच पित्त देखील उद्भवते. भारतात तयार केलेला चहा बर्याच प्रमाणात उकळळा जातो. उकळलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक आहे. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चहा पिण्याची सवय असल्यास, चहापूर्वी आपण एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच चहा जास्त उकळू नये. चहा कधीही गरम गरम पिऊ नका. थोडासा थंड झाल्यावरच प्या.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.