आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टेसिंगसह आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या रोजच्या आहात आरोग्यपुरक वस्तूंचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोषक तत्वांनी बनलेले दुध पिणे गरजचे आहे. दुधात काही गोष्टींचा समावेश केला तर त्यांचा दुप्पट फायदा होईल. तर जाणून घेऊन यात कोणत्या गोष्टी दुधात समाविष्ठ केल्या तर काय फायदा होईल, यांची माहिती
कोरोना काळात किचनमधील ‘या’ 5 गोष्टी साफ करण्यास विसरू नका, जाणून घ्या
हळद टाकलेले दुध –
हळदीमध्ये एंटी-वायरस, एंटी-कैंसर, एंटी-बैक्टीरियल, एंटी-इंफ्लेमेट्री आदि गुण असतात. दुधात चमचाभर हळद मिसळल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते. सध्याच्या कोरोना संकटात धोका यामुळे कमी होऊ शकतो.
मलायकाची ‘मॉर्निंग कॉकटेल’ रोग प्रतिकारशक्ती वाढवेल, जाणून घ्या उपाय आणि त्याचे फायदे
खजूर –
खजूरमध्ये विटामिन, आयरन, फाइबर, कैल्शियम, एंटी-वायरल, एंटी-ऑक्सीडेंट्स आदी असते. रोज रात्री झोपण्यापूर्वी खजूर दुधात टाकून सेवण केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोनाला रोखण्यास मदत होईल.
कोरोनाकाळात ‘जलनेती’ ठरते अतिशय उपयुक्त, जाणून घ्या
ड्राई फ्रूट्स –
ड्राई फ्रूट्समध्ये पोषक तत्व व एंटी-ऑक्सीडेंट्स गुण असतात. त्याचे सेवन केल्याने अनेक हंगामी आजारापासून सरंक्षण मिळते. दुधात ड्राय फ्रूटस टाकून त्याचे सेवन केले तर त्याचा दुप्पट फायदा होतो. मधूमेह, उच्च रक्तदाबापासून सरंक्षण मिळते. ड्राय फ्रूटसची पावडर करून ती दुधात टाकून त्याचे सेवण करावे.
नखाभोवतीच्या त्वचेची या पध्दतीनं घ्या काळजी
आलेवाले दुध-
दुधात आले मिसळून त्याचे सेवन केले तर हंगामी आजार आणि अन्य आजारापासून सरंक्षण मिळते. आल्यामध्ये विटामिन, आयरन, कैल्शियम, एंटी-वायरल व एंटी-ऑक्सीडेंट्स असते. त्यामुळे ते रोगप्रतिकारशक्ती वाढविते. यासाठी एक चमचा बारीक केलेली आल्याची पेस्ट दुधात मिसळावी. ते गाळून सेवन करावे.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
उन्हाळ्यात अंडी खावी की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय