आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Clapping Therapy | तज्ज्ञ सांगतात की आपल्या शरीरात एकुण 340 प्रेशर पॉईंट असतात. यापैकी सुमारे 29 पॉईंट तळहातावर असतात, जे शरीराच्या विविध अवयवांशी संबंधित असतात. यामुळे टाळी वाजवल्याने (Clapping Therapy) हे पॉईंट उत्तेजित होतात आणि ब्लड सर्क्युलेशन वाढते. यामुळे शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत मिळते. क्लॅपिंग थेरेपीचे फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत 9 जबरदस्त फायदे (9 Benefits of Clapping Therapy)
1. हेल्थ एक्सपर्टनुसार सकाळी लागोपाठ टाळ्या वाजवल्याने शरीरीक आणि मानसिक बाजू उत्तेजित होतात.
2. चांगल्या प्रकारे शारीरीक आणि मानसिक विकास करण्यात मदत मिळते.
3. दिवसभर शरीरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो.
4. मूड चांगला राहतो.
5. जर तुम्हाला सतत पाठदुखीची समस्या असेल तर तुम्ही एकवेळ क्लॅपिंग थेरेपी आवश्य केली पाहिजे. यामुळे चांगला आराम मिळतो.
6. टाळी वाजवल्याने मुलांची स्मरणशक्ती सुद्धा वाढते.
7. मुलांमध्ये एकाग्रता वाढते, तसेच त्यांचे हस्ताक्षर सुधारते.
8. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे एनर्जी पॉईंट असतात. टाळी वाजवल्याने ते लवकर उत्तेजित होतात. अशावेळी एनर्जेटिक राहण्यासाठी रोज 10-15 मिनिटापर्यंत टाळ्या वाजवा.
9. अॅक्यूप्रेशरच्या प्राचीन शास्त्रानुसार शरीराच्या प्रमुख अवयवांवरील दाब केंद्र पाय आणि तळहातावर असतात. जर या दाब केंद्रांचे मालिश केले तर अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो.
Web Title :- Clapping Therapy | clapping and cure diseases know the priceless benefits of clapping therapy
Weight Loss Tips | वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स; जाणून घ्या
Diabetes | डायबिटीज रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 6 चूका, आरोग्य होईल बरबाद; जाणून घ्या
Parenting | मुलांच्या ‘या’ 7 गोष्टी चुकीच्या मार्गाला जाण्याचे संकेत, दिसताच व्हा सावध; जाणून घ्या