• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Summer Tips | उन्हाळ्यात Tanning पासून बचाव करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 13, 2023
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, सौंदर्य
0
Sunburn Tips | try these easy home remedies to remove tanning and sunburn in summer

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या उन्हाळा (Summer) ऋतु सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील (Today Temperature) उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. (Summer Tips) यामुळे घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे. कितीही स्कार्फ बांधून गेलं तरी त्वचा टॅन (Sun Tan Removal) होतेच. (Summer Tips) त्वचेचं टॅन घालवण्यासाठीअनेकजण (How To Remove Sun Tan) वेगवेगळे उपाय (Sun Tan Removal Face Pack) करत असतात. परंतू आज आम्ही तुम्हाला घरगुती (Home Remedies to Remove Sun Tan) काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा टॅन (How To Remove Tan From Your Face) होणार नाही.

 

1. लिंबू (Lemon)
लिंबाचा वापर त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी केला जातो. मात्र त्याचा वापर सन टॅनिंगसाठी (Sun Tanning) देखील केला जाऊ शकतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) अधिक प्रमाणात असते. त्यामुळे लिंबू तुम्ही दिवसातून एक किंवा दोनदा चेहऱ्यावर लावू शकता. (Summer Tips)

 

2. कोरफड (Aloe vera)
कोरफडचा उपयोग अनेक आजारांचा उपाय म्हणून केला जातो. तसेच सूर्याच्या हानिकारक किरणांच्या नुकसानापासून संरक्षणकरण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणूनही कोरफडकडे पाहिले जाते. कोरफड जेल (Aloe vera Gel) त्वचेवर लावल्याने उन्हामुळे होणारी खाज आणि जळजळ यापासूनही आपल्याला आराम मिळतो.

 

3. हळद आणि बेसन पॅक (Besan Haldi Face Pack)
जर तुम्हाला सन टॅनपासून (Sun Tan) लवकर सुटका हवी असेल, तर बेसन आणि हळदीचा पॅक तुमच्या त्वचेची डेड स्किन काढण्यासाठीकाम करेल. हळद त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यात मदत करते आणि मुक्त रॅडिकल्सपासूनही संरक्षण करते.

4. दही (Curd)
दही चेहऱ्यासाठी खूप चांगले आहे. इतर गोष्टींमध्ये दही मिसळण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो.
उन्हाचा त्रास होत असेल, तर या दिवसांमध्ये तुम्ही थंड दहीचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Sunburn Tips | try these easy home remedies to remove tanning and sunburn in summer

 

 

हे देखील वाचा

 

Protein Shake Side Effects | प्रोटीन शेक पिण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 9 गोष्टी, अन्यथा पडू शकते महागात

Summer Desi Drinks | केवळ ‘हे’ 2 देशी ड्रिंक्स पिऊन शरीर ठेवा थंड आणि हेल्दी; जाणून घ्या

Kidney Cure | उन्हाळ्यात का वाढू लागते किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या कसा करावा किडनी बचाव

Tags: Aloe veraAloe vera gelBesan Haldi Face Packcurdhealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHome Remedies to Remove Sun TanHow To Remove Sun TanHow To Remove Tan From Your Facelatest healthlatest marathi newslatest news on healthLemonLifestyleSummerSUMMER TIPSSun TanSun Tan RemovalSun Tan Removal Face PackSun tanningtanningToday Temperaturetodays health newsVitamin-Cउन्हाळाकोरफडकोरफड जेलघरगुती उपायडेड स्किनत्वचा टॅनदहीलिंबूव्हिटॅमिन-सीसन टॅनसन टॅनिंगहळद आणि बेसन पॅकहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Summer Food | health benefits of eating muskmelon in summer
Food

Summer Food | इम्यूनिटी मजबूत करण्यापासून वृद्धत्व रोखण्यापर्यंत, खरबूज खाण्याचे ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

by Nagesh Suryawanshi
March 16, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Summer Food | उन्हाळा सुरू झाला आहे. हवामान बदलल्याने शरीराची काळजी घेणे खुप आवश्यक आहे. या...

Read more
Back Acne | home remedies to remove acne from back

उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या

March 16, 2023
Home Remedies For Seasonal Allergies | home remedies for seasonal allergies relief honey and garlic helps in allergies

Home Remedies For Seasonal Allergies | बदलत्या हवामानासोबत वाढतोय अ‍ॅलर्जीचा त्रास, ‘हे’ घरगुती उपाय ठरतात ‘रामबाण’; जाणून घ्या

March 16, 2023
Tips For Diabetes In Summer | tips for diabetes in summer diabetic patients should control their high blood sugar in these 5 ways how can i control my diabetes fast

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

March 15, 2023
Weight Loss Without Gym Diet Plan | weight loss 5 to 7 kg without gym diet plan for fast weight loss

Weight Loss Without Gym Diet Plan | जिममध्ये न जाता असे कमी करा 5 ते 7 किलो वजन, वेट लॉससाठी खा ‘या’ 6 गोष्टी, वेगाने कमी होईल वजन

March 15, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021