माझं आराेग्य

कीडे चावल्यानं होऊ शकतं खुप धोका, ‘या’ 4 पध्दतीनं तात्काळ मिळेल आराम, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन -  किड्यांच्या चाव्यामुळे सामान्यत: खाज सुटणे, जळजळ किंवा सूज येते. मात्र कधीकधी ते चावणे किंवा डंख मारणे धोकादायकही असते आणि...

Read more

वजन कमी करण्यासाठी ‘प्रभावी’ ठरतो आवळा, ‘या’ पध्दतीनं वापरा, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - सनातन धर्मात आवळाला विशेष महत्त्व आहे. अमलाकी एकादशीच्या दिवशी आवळ्या झाडाची पूजा केली जाते. असे म्हटले...

Read more

Exercise Time To Lose Weight : वजन कमी करण्यासाठी व्यायामासाठी सर्वात योग्य वेळ कोणती ? जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : वाढते वजन कमी करणे डोंगराच्या शिखरावर पोहोचण्यासारखेच आहे. वजन कमी करण्यासाठी आपण काय नाही करत,जिममध्ये जाऊन तासन्तास  घाम...

Read more

तुमचं मुल डोकेदुखीची तक्रार करतं का ?, ‘या’ 4 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन - मोठ्यांप्रमाणे लहान मुले आणि टीनएजर्सला सुद्धा डोकेदुखीची तक्रार असू शकते. रिसर्चनुसार, शाळेत जाणार्‍या 75 टक्के मुलांना डोकेदुखीची...

Read more

वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे धोक्याची घंटा, जाणून घ्या गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉल, ‘या’ 5 पद्धतीनं ठेवा बॅलन्स

आरोग्यनामा ऑनलाईन - शरीरारात लिव्हरद्वारे निर्मित मेण किंवा चरबीसारख्या पदार्थालाच कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड म्हणतात. विविध कार्य करण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात...

Read more

Health Benefits Of Jasmine Tea : लठ्ठपणा पासून ते त्वचेशी संबंधित आजारांवर उपयोगी आहे ‘जॅस्मीन टी’, जाणून घ्या ‘रेसिपी’ आणि ‘फायदे’

नवी दिल्ली : काही लोकांना चहा पिण्याची इतकी आवड असते की दिवसा सुरूवातीपासून ते रात्री पर्यंत काही ना काही बहाण्याने...

Read more

Blood Sugar Testing Tips : घरी ब्लड शुगरची तपासणी करता, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम : बदलत्या जीवनशैली आणि अन्नामुळे आपल्याला आजारपण मिळते. आज नवीन पिढीही अगदी लहान वयातच शुगरसारख्या आजाराने ग्रस्त आहे. शुगर...

Read more

‘या’ 9 आजारांवर रामबाण उपाय आहे वेलची ! जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन -आज आपण वेलचीचे शरीराला कोणते फायदे होतात याबद्दल माहिती घेणार आहोत. 1) ज्यांना प्रवासात उलटी होते किंवा मळमळ होते अशांनी...

Read more

Nails Natural Beauty Tips : पार्लरमध्ये न जाता घरातच ‘या’ नैसर्गिक पद्धतीने नखे सुंदर बनवा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था प्रत्येकाला सुंदर आणि लांब नखे आवडतात. परंतु आपण कधीही विचार केला आहे की नखांच्या सौंदर्यामागे कोणते रहस्य...

Read more

मुरुमांच्या फोडांच्या समस्येने त्रस्त आहात ? आहारात करा सामील ‘या’ 8 गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाईन -  मुरुम किंवा पिंपल्स चेहऱ्याचे सौंदर्य खराब करण्याचे काम करतात. मुरुमांमुळे वेदना होतात आणि त्वचेवर काळे डागही पडतात. खाण्याच्या चुकीच्या सवयी,...

Read more
Page 305 of 549 1 304 305 306 549

Skin Care Mistakes | 5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!

नवी दिल्ली : Skin Care Mistakes | लोक अनेकदा स्कीन रूटीन फॉलो करतात, पण काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू...

Read more