नवी दिल्ली : Hair Fall Problem | सध्या तरुणांमध्ये (Youth) केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. खराब जीवनशैली आणि आहारामुळे असे होत आहे. अनेकदा केसगळतीची समस्या टक्कल पडण्यापर्यंत पोहोचते. हे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी आहारातून वगळल्या पाहिजेत, ते जाणून घेऊया (Food That Responsible For Baldness)…
या गोष्टी आहारातून वगळा
साखर
साखरेच्या सेवनाने केस गळण्याची समस्या होते. केस झपाट्याने गळत असतील तर आजच आहारातून साखर (sugar) काढून टाका. यामुळे टक्कल पडण्यापासून वाचू शकता. (Hair Fall Problem)
दूषित मासे
मासे आरोग्यासाठी लाभदायक असले तरी दूषित मासे हानीकारक असतात. दूषित माशांच्या सेवनामुळे केस झपाट्याने गळतात. ही समस्या टक्कल पडण्यापर्यंत पोहोचते. अशावेळी दूषित मासे (fish) खाणे टाळा.
कच्च्या अंड्यातील पांढरा भाग
अंड्याचे सेवन आरोग्यासाठी असते. परंतु चुकूनही कच्ची अंडी खाणे टाळा. असे केल्याने बायोटिनची कमतरता होते आणि कॅरोटीन तयार होण्यात खूप समस्या येते. ज्यामुळे केसांची वाढ योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे टक्कल पडते.
Web Title : Hair Fall Problem | how to avoid becoming a victim of baldness
हे देखील वाचा
- Happy Hormones Foods | कुटुंबात ठेवायचे असेल आनंदाचे वातावरण? डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ 5 फूड्स, हॅप्पी हार्मोन्स होतील बूस्ट
- Morning Walk In Monsoon | पावसाळ्याच्या दिवसात अवश्य करा मॉर्निंग वॉक, कारण जाणून आनंदी व्हाल
- Bael Fruit Benefits | आरोग्यासाठी रामबाण ‘हे’ गोड फळ, शुगर-मुळव्याधसह 5 आजारात देईल आराम, शरीरात भरते एनर्जी
- Diabetes Symptoms | कमी वयात डायबिटीज झाल्यास दिसतात अशी लक्षणे, दुर्लक्ष करणे पडेल महागात
- Mosquito Borne Diseases | मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियामध्ये काय आहे फरक? समजून घेतले तर होईल फायदा