• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

जागतिक किडनी दिनानिमित्त तपासणी शिबिर 

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 18, 2019
in माझं आराेग्य
0
kidney-day
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
आरोग्यनामा ऑनलाइन – नीलकमल हॉस्पीटल, जळगाव, किडनी केअर, डायलिसीस व आयसीयू सेंटर येथे जागतिक किडनी दिनानिमित्त किडनी सुरक्षा सप्ताह सुरू आहे. हा सप्ताह २० मार्चपर्यंत चालणार आहे. सकाळी १० ते २ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अत्यल्प नोंदणी फी घेऊन मार्गदर्शन, शुगर, क्रियाटीन व लघवी तपासणी केली जात आहे.

त्यासाठी सकाळी उठल्यावर डोळ्याखाली व चेहऱ्यावर सुज येणे, हाता पायाला सुज येणे, भुक कमी लागणे, मळमळ होणे, हाय ब्लडप्रेशर, शुगर कंट्रोल नसणे, लघवी करतांना जळजळ होणे, रक्त येणे किंवा थेंब थेंब होणे, दम लागणे, रक्त कमी होणे, मुतखडा, गाऊट, डायलिसीससंबंधी समस्या इ.लक्षणे असणाऱ्या रूणांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. मनोज टोके यांनी केले आहे. डॉ. मनोज टोके एमडी मेडीसीन यांनी नायर हॉस्पीटल, मुंबई व एफआयएनसी, नायर हॉस्पीटल, मुंबई येथे सेवा दिलेली आहे. त्यांच्या नीलकमल हॉस्पीटल येथे किडनीच्या सर्व आजारांवर उपचार उपलब्ध असून हिमोडायलिसीस युनिट व अतिदक्षता विभाग इ. सुविधा उपलब्ध आहे. तरी रूग्णांनी वरील शिबिराचा लाभ घेण्यासाठी नीलकमल हॉस्पीटल २९० गांधी नगर, पद्मालय भोजनालयजवळ नवीन बस स्टॅण्डमागे, जळगाव येथे संपर्क साधावा.

Tags: arogyanamaWorld Kidney Dayआरोग्यनामाक्रियाटीनजागतिक किडनी दिनलघवीशुगर
Summer Food | health benefits of eating muskmelon in summer
Food

Summer Food | इम्यूनिटी मजबूत करण्यापासून वृद्धत्व रोखण्यापर्यंत, खरबूज खाण्याचे ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

by Nagesh Suryawanshi
March 16, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Summer Food | उन्हाळा सुरू झाला आहे. हवामान बदलल्याने शरीराची काळजी घेणे खुप आवश्यक आहे. या...

Read more
Back Acne | home remedies to remove acne from back

उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या

March 16, 2023
Home Remedies For Seasonal Allergies | home remedies for seasonal allergies relief honey and garlic helps in allergies

Home Remedies For Seasonal Allergies | बदलत्या हवामानासोबत वाढतोय अ‍ॅलर्जीचा त्रास, ‘हे’ घरगुती उपाय ठरतात ‘रामबाण’; जाणून घ्या

March 16, 2023
Tips For Diabetes In Summer | tips for diabetes in summer diabetic patients should control their high blood sugar in these 5 ways how can i control my diabetes fast

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

March 15, 2023
Weight Loss Without Gym Diet Plan | weight loss 5 to 7 kg without gym diet plan for fast weight loss

Weight Loss Without Gym Diet Plan | जिममध्ये न जाता असे कमी करा 5 ते 7 किलो वजन, वेट लॉससाठी खा ‘या’ 6 गोष्टी, वेगाने कमी होईल वजन

March 15, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021