‘टायफाइड’मध्ये त्वरित आराम मिळविण्यासाठी ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन- साल्मोनेला बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे लोक टायफाइड तापाला बळी पडतात. शरीराचे तापमान १०२ अंशांपर्यंत वाढते. तसेच रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने रक्ताचा अभाव आणि ...