‘योग्य’ आणि ‘संतुलित’ आहाराव्दारे मधुमेहावर ठेवा कंट्रोल, जाणून घ्या कसं होईल ‘हे’ काम
आरोग्यनामा ऑनलाईन- मधुमेहाच्या(Diabetes) आजारामध्ये आहारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, तर काही नाइलाजाने खाव्या लागतात. ...