सर्दी-खोकला सतावतोय ? जाणून घ्या कांद्याच्या ‘या’ 5 सोप्या घरगुती उपचार पद्धती !
आरोग्यनामा ऑनलाईन- अनेकजण वातावरणातील बदलामुळं किंवा इतर काही कारणांमुळं सर्दी-खोकल्याच्या समस्येनं ग्रस्त होतात. अनेकांना उपचार करूनही फरक पडत नाही. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ...