Tag: रोगप्रतिकारशक्ती

थंडीच्या दिवसांमध्ये शेंगदाणे खा, रक्त वाढविण्यापासून ते ‘या’ आजारांपासून होईल बचाव

थंडीच्या दिवसांमध्ये शेंगदाणे खा, रक्त वाढविण्यापासून ते ‘या’ आजारांपासून होईल बचाव

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : हिवाळ्यात लोकांना शेंगदाणे खायला आवडतात. चवदार आणि पौष्टिक असते. यामध्ये व्हिटॅमिन-ई, बी, कॅल्शियम, लोह, प्रथिने, मॅग्नेशियम, ...

This plant

‘ही’ वनस्पती आयुर्वेदात ‘अमृत’ मानली जाते, रोगप्रतिकारशक्ती वाढवून संक्रमण, मधुमेह, ताप, कावीळ यांसारख्या 35 आजारांना ठेवते दूर

आरोग्यनामा ऑनलाईन- आयुर्वेदात बरीच झाडे(This plant) औषधी बनवण्यासाठी वापरली जातात. त्यामागील शक्तिशाली गुण हे त्याचे कारण आहे. अशीच एक वनस्पती(This ...

Diet

Diet tips : दररोज ‘या’ 8 उकडलेल्या गोष्टी खा, रोगप्रतिकारशक्तीबरोबरच रक्ताची कमतरता, टक्कल पडणे, मधुमेह, लठ्ठपणा होईल दूर

आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना विषाणूच्या महामारीच्या वेळी शरीरास आतून बळकट करणे आवश्यक असते. चीनमधून उद्भवलेला व्हायरस त्वरित अशा ...

Health

Health Benefits Of Tulsi : रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासह ब्लडप्रेशर देखील नियंत्रणात ठेवते तुळस, जाणून घ्या ‘हे’ 7 फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : तुळस एक अशी औषधी वनस्पती आहे, ज्यास आयुर्वेदात जीवनदायी मानले जाते. कोरोनाकाळात इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी ...

Vitamin-E

पामतेलातील व्हिटॅमिन-ई ने वाढते रोगप्रतिकारशक्ती, ‘कोरोना’ काळात ठरत आहे लाभदायक

आरोग्यनामा ऑनलाईन- स्वयंपाकासाठी वापरले जाणारे पामतेल कोरोना काळात लाभदायक ठरू शकते. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, पामतेलाने प्राप्त होणारे व्हिटॅमिन-ई (vitamin ...

children

लहानपणीच मुलांना ‘हेल्दी’ अन्न खाण्याची सवय लावा, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

आरोग्यनामा ऑनलाईन- चांगल्या आरोग्यासाठी मुलांच्या(children ) आहारात पौष्टिक गोष्टी आवश्यक आहेत. तरच त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास अधिक चांगला होऊ ...

irregular periods

Winter Fruits : ‘ही’ 7 फळे थंडीत वाढवतात रोगप्रतिकारशक्ती, तुम्ही नाही पडणार आजारी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन- यावर्षी प्रत्येकासाठी सर्वात महत्त्वाची  गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्ती. कोरोना विषाणूमुळे लोक आरोग्याबद्दल खूपच चिंतेत पडले आहेत. आरोग्य तज्ज्ञ  म्हणतात, ...

eat

‘कोरोना’च्या काळात सकाळी उपाशी पोटी खा ‘या’ 4 गोष्टी, वाढेल रोगप्रतिकारशक्ती अन् रक्ताची कमतरता, कोलेस्ट्रॉल, मधुमेहापासून मिळेल सूटका

आरोग्यनामा ऑनलाईन-  सकाळी उठल्यानंतर बहुतेक लोक चहा किंवा कॉफी पसंत करतात किंवा थेट (eat)नाश्ता करतात. मात्र, काही लोक त्यांच्या आरोग्याबद्दल ...

Women

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करु नका ‘या’ चुका, घरगुती उपचार देखील पोहोचवू शकतात हानी

आरोग्यनामा ऑनलाईन- आपली प्रतिकारशक्ती(immune system) आपल्या शरीराचे आणि आपले आजारांपासून संरक्षण करण्यात मदत करते. हे खरं आहे की आपली प्रतिकारशक्ती ...

Immunity

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय बनू शकतात ‘घातक’, जाणून घ्या किती प्रमाणात सेवन करणं ‘योग्य’

आरोग्यनामा ऑनलाईन- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी, बहुतेक लोक रोग प्रतिकारशक्ती(Immunity) वाढविण्यावर भर देत आहेत. यावेळी बाजारात हर्बल पूरक पदार्थांचा खप देखील ...

Page 5 of 6 1 4 5 6

Skin Care Mistakes | 5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!

नवी दिल्ली : Skin Care Mistakes | लोक अनेकदा स्कीन रूटीन फॉलो करतात, पण काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू...

Read more