पोटदुखीपासून तर कानदुखीपर्यंत, जाणून घ्या पावटा खाण्याचे ‘हे’ 7 गुणकारी फायदे !
आरोग्यनामा ऑनलाईन- पावटा अनेकांना आवडतो. काही लोक पावटा खाणं टाळतात, कारण त्यांना ही भाजी आवडत नाही. परंतु याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. पोटदुखीपासून(stomach ache) तर कानदुखीपर्यंत पावटा अनेक आजारांवर गुणकारी आहे. ...