त्वचेशी संबंधित ‘क्रायोथेरेपी’च्या क्रेझी झाल्यात महिला, तुम्ही देखील जाणून घ्या याचे फायदे
आरोग्यनामा ऑनलाईन- क्रायोथेरपीमुळे स्नायूंच्या समस्यांपासून आणि सौंदर्य संबंधित समस्यांपासून मुक्तता होते. हॉलिवूड अभिनेत्री(Women ) तरुण दिसण्यासाठी या थेरपीचा वापर करतात. ...