• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

by Dnyaneshwar Phad
July 1, 2019
in फिटनेस गुरु
0
Pregnancy
3
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गर्भधारणा ते बाळंतपण या काळात महिलांच्या शरीरात विविध बदल होत असतात. हे बदल खुपच ठळकपणे जाणवतात. अनेकदा बाळंतपणात महिलांचे वजन वाढते. शरीराचा आकार बदलतो. सडपातळ असणारी महिला बाळंतपणानंतर जाडजूड दिसू लागते. मात्र, बाळंतपणात शरीरात झालेला हा बदल पुन्हा पूर्ववत करता येणे शक्य आहे. यासाठी काही उपाय केले तर पुन्हा कमनीय बांधा महिलांना प्राप्त करता येऊ शकतो.

मात्र, बाळंतपणानंतर पुन्हा कमनिय बांधा मिळवण्याच्या नादात झटपट वजन कमी करण्याचा शॉर्टकट कधीही वापरू नये. हा शॉर्टकट आई आणि बाळासाठी धोकादायक ठरू शकतो. या कालावधीत पोषक आहारासोबत शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहणे आवश्यक असते. गर्भावस्थेत आणि बाळंतपणानंतर शरीरात अनेक बदल हार्मोन्समुळे होतात. परंतु या बदलांना पुन्हा पूर्ववत करणे सोपे आहे. यासाठी हलका आणि योग्य व्यायाम प्रकार केल्यास कॅलरी बर्न करण्याबरोबर स्नायूंना बळकटी देता येते. योगामुळे महिलांची प्रकृती हळूहळू सुधारते. शिवाय शरीरावर जास्त ताणदेखील पडत नाही.

बाळांतपणानंतर काही आठवड्यांनी महिलांनी ठरावीक अंतर चालण्याचा व्यायाम करावा. तसेच व्यायामाचे प्रमाण सावकाश वाढवावे. ज्या महिलांचे सिझेरियन झाले असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच चालण्याचा व्यायाम करावा.

Tags: Build weaknessChild laborPregnancyWomenकमनीय बांधागर्भधारणबाळंतपणानमहिला
Previous Post

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

Next Post

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

Next Post
लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

Stomach Ache
माझं आराेग्य

‘पोटदुखी’ चे 7 निश्चित घरगुती उपाय ज्यांनी तुम्हाला अराम मिळू शकतो; जाणून घ्या

by omkar
February 28, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- 'पोटदुखी' च्या समस्येवर आयुर्वेद काही प्रभावी घरगुती उपाय सुचवितो. अयोग्य आणि असंतुलित आहारामुळे या समस्या उद्भवतात. ही सर्वात वेदनादायक...

Read more
coconut pasta

जाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe

February 27, 2021
cancer

Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या

February 27, 2021
cholestrol

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी? हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…

February 27, 2021
Heart Health

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

February 27, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.