• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या ‘ग्लोईंग’ आणि ‘फ्लॉलेस’ स्किनचा आहे हा सर्वात सिंपल फंडा, तुम्ही सुद्धा करू शकता फॉलो

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 27, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Shehnaaz Gill Skin Care | get glowing radiant and flawless skin like shehnaaz gill just follow these easy skin care tips

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Shehnaaz Gill Skin Care | बिग बॉस 13 मधून खास ओळख मिळवलेली शहनाज कौर गिल (Shehnaaz Kaur Gill) रोजच चर्चेत असते. प्रोफेशनल लाईफ सोबतच शहनाजचे स्टाईल स्टेटमेंटही अनेकदा चर्चेत असते. शहनाज तिच्या बबली स्टाईल आणि पंजाबी स्वॅगने लाखो हृदयांवर राज्य करते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. शहनाजच्या स्टाइलसोबतच तिची नितळ, ग्लोईंग आणि सुंदर त्वचाही लोकांना भुरळ घालते (Shehnaaz Gill Skin Care).

 

अनेक मुली तिच्या चमकदार त्वचेचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. ’पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहनाज गिलच्या खास सौंदर्य आणि त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स जाणून घेवूयात (Get Glowing Radiant And Flawless Skin Like-Shehnaaz Gill Just Follow These Easy Skin Care Tips).

 

मेकअप लूक असो किंवा नो मेकअप लुक, दोन्ही अवतारांमध्ये पंजाबी गर्ल शहनाज गिल लोकांना वेड लावते. तिची त्वचा नेहमी ग्लोईंग ठेवण्यासाठी ती काही खास गोष्टींची खूप काळजी घेते. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल (Shehnaaz Gill Skin Care)…

 

1. भरपूर पाणी प्या (Drink Plenty Water) –
शहनाज गिलचा असा विश्वास आहे की मेकअपमुळे एखाद्याची त्वचा सुंदर दिसू शकते परंतु नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी त्वचा हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. यासाठी दररोज पुरेसे पाणी प्या. याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात द्रव पदार्थाचे सेवन करावे. नैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी हा सर्वात महत्वाचा आणि सोपा उपाय आहे.

2. सकस आहार (Healthy Diet) –
शहनाज हेल्दी डाएट फॉलो करते. तिचा असा विश्वास आहे की अनेकदा तेलकट अन्न त्वचेवर मुरुम दिसण्याचे कारण बनते, म्हणून चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहावे. यासाठी शहनाज तिच्या आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांना महत्त्व देते.

 

3. मेकअपसाठी बेसिक रूटीन फॉलो करते (Follows The Basic Routine For Makeup) –
शहनाज मेकअप करण्यापूर्वी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरत नाही.
ती सांगते की, मेकअपमुळे काहीवेळा त्वचेवर खाज सुटणे किंवा पुरळ उठणे सुरू होते,
पण आधी मॉइश्चरायझर लावल्याने मेकअपचा थेट परिणाम त्वचेवर होत नाही.

 

4. रात्री झोपण्यापूर्वी अवश्य करा (Do It Before Going To Bed At Night) –
शहनाज नेहमी झोपण्यापूर्वी तिचा मेकअप काढते (Makeup Remove) आणि चेहरा धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करायला विसरत नाही.
असे केल्याने त्वचेला रात्रभर भरपूर पोषण मिळते आणि सकाळी कोरडेपणा जाणवत नाही.

5. सकाळी उठल्यानंतर त्वचेची अशी घ्या काळजी (Take Care Of Skin Like This After Waking Up In The Morning) –
शहनाज सकाळी उठते आणि तिचा चेहरा थंड आणि कधी कधी कोमट पाण्याने धुते. यामुळे त्वचेवर रात्रभर साचलेले तेल निघून जाते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Shehnaaz Gill Skin Care | get glowing radiant and flawless skin like shehnaaz gill just follow these easy skin care tips

 

हे देखील वाचा

 

Health Tips | कडक उन्हामुळे त्रस्त असाल तर आरामासाठी तातडीने ‘या’ 5 टिप्स अवलंबा; जाणून घ्या

 

Skin Allergy Causes And Treatment | त्वचेची जळजळ-खाज सुटण्यावर ‘या’ उपायांनी सहज मिळू शकतो आराम; जाणून घ्या

 

Cold Drinks And Cancer Risk | कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढतो? जाणून घ्या स्टडीमध्ये समोर आलेली माहिती

Tags: Shehnaaz Gill Skin Care
How To Reduce Uric Acid | according to different research chew 3 types of leaf to reduce uric acid level in blood and get rid gout marathi news
ताज्या घडामाेडी

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर

by Nagesh Suryawanshi
August 17, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Reduce Uric Acid | युरिक अ‍ॅसिड हा रक्तामध्ये आढळणारा घाणेरडा पदार्थ आहे. जेव्हा शरीर...

Read more
High Uric Acid Level | high uric acid level dirty uric acid has increased a lot in the body so add these 4 things in the diet immediately

High Uric Acid Level | शरीरात खुप जास्त वाढले असेल खराब यूरिक अ‍ॅसिड तर ताबडतोब आहारात समाविष्ठ करा ‘या’ 4 गोष्टी

August 17, 2022
Men Health Tips | men should consume giloy will get rid of these problems men health tips

Men Health Tips | पुरुषांनी जरूर करावे गुळवेलचे सेवन, ‘या’ समस्यांपासून होईल सुटका

August 17, 2022
White Hair | fenugreek seeds for premature white hair problem home remedy solution coconut oil lemon juice

White Hair | सकाळी-सकाळी करा ‘या’ गोष्टींचा 5 प्रकारे वापर, केस पांढरे होण्याच्या समस्येपासून होईल सुटका

August 17, 2022
Cholesterol Sudden Increase | high blood cholesterol factors that may cause a sudden increase in cholesterol

Cholesterol Sudden Increase | ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, जीवासाठी धोका

August 16, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021