• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

विना ऑपरेशन स्टोनचा उपचार, स्टोन तोडून बाहेर काढू शकतात ‘हे’ 8 घरगुती आयुर्वेदिक उपाय

by Sikandar Shaikh
February 6, 2021
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन
0
Stone

Stone

2.3k
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन : स्टोन म्हणजे मुतखडा ही सामान्य समस्या असून ती कुणालाही होऊ शकते. स्टोन शरीरातील अनेक अवयवांमध्ये होऊ शकतो. ज्यामध्ये मूत्राशयातील स्टोन, किडनी स्टोन, पित्ताचा स्टोन, मूत्रमार्गातील स्टोन इत्यादी प्रकार आहेत. ही एक गंभीर समस्या असते जिच्यावर ताबडतोब उपचार करणे आवश्यक आहे. यामध्ये खुप वेदना होतात.

ही आहेत कारणे
1. पाणी कमी पिणे
2. अनुवंशिक कारण
3. मूत्रमार्गात सतत संसर्ग होणे
4. मूत्रमार्गात अडथळा
5. व्हिटॅमिन सी किंवा कॅल्शियमच्या औषधांचे सेवन
6. थॉयराईडची समस्या

ही आहेत लक्षणे
1. असह्य वेदना होतात
2. पाठ आणि पोटात सतत वेदना होणे
3. उलटी किंवा मळमळ होणे
4. लघवीला जळजळ होणे
5. लघवीत रक्त येणे
6. लघवीत वारंवार संसर्ग होणे

हे आहेत उपाय
मुळा आणि गाजर चूर्ण
10 ग्रॅम मुळ्याचे बी, 10 ग्रॅम गाजराचे बी, 20 ग्रॅम गोखरू, 5 ग्रॅम जवाखार आणि 5 ग्रॅम हजरूल यहूद कुटुन वाटून घ्या आणि चूर्ण बनवा. याच्या 3-3 ग्रॅमच्या पुड्या बनवा. एक पुढी सकाळी, दुपारी आणि रात्री दूध किंवा पाण्यासोबत घ्या.

लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल
हा प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे. हे रोज सेवन केल्यास स्टोन तुटून निघून जाईल.

भेंडी
आहारात भेंडीचा समावेश करा. किडनी स्टोनसाठी हा एक उत्कृष्ट आयुर्वेदिक उपाय आहे.

तुळशीचा रस
तुळशी रसासोबत पाणी प्यावे, तुळस शरीरात द्रव पदार्थ, खनिज आणि युरिक अ‍ॅसिडचे संतुलन ठेवते.

नारळ पाणी
किडनी स्टोनसाठी नारळपाणी सेवन करावे. यामुळे स्टोन विरघळतो आणि नंतर लघवी वाटे बाहेर पडतो.

डाळिंबाचा रस
डाळिंबाचा रस यावर चांगला उपाय आहे. यातील पोटेशियम मिनरल्स क्रिस्टल जमू देत नाही. किडनीतील विषारी घटक बाहेर पडतात, लघवीतील आम्लाचा स्तर कमी होतो.

सिंहपर्णीचे मूळ
डॉक्टरांनुसार डँडेलियन रूट टी प्यायल्याने किडनी स्टोनमध्ये आराम मिळतो.

टरबूजचा रस
टरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात पोटेशियम लवण असते जे मूत्रातील अम्लीय स्तर नियंत्रित करते. एक चतुर्थांश चमचा धणा पावडरसह एक कप टरबूजचा रस प्यायल्याने लाभ होतो.

Tags: 'किडनी स्टोन'kidney stoneआयुर्वेदिकआरोग्यऑपरेशनमुतखडास्टोन
Previous Post

जीरे : यात दडलेत अनेक गुण, अशाप्रकारे कराल सेवन तर शरीराला होतील अनेक फायदे

Next Post

‘या’ 5 कारणांमुळं कमी वयात ‘सांधेदुखी’ अन् ‘हाडं’ खराब होतात, जाणून घ्या

Next Post
sandhedukhi

'या' 5 कारणांमुळं कमी वयात 'सांधेदुखी' अन् 'हाडं' खराब होतात, जाणून घ्या

kale
माझं आराेग्य

‘हि’ पालेभाजी खाल्ल्याने तुमच्या शरीराला होऊ शकतात हे फायदे; Health benefits of Kale

by omkar
February 26, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- आरोग्यनामाची हि पोस्ट आणखी एका सुपरफूड बद्दल आहे - काळे! ही भाजी कोबीच्या कुटूंबाची आहे. ब्रोकोलीप्रमाणे, काळे पोषक...

Read more
acne

7 अनपेक्षित मुरुमांवरील ब्रेकआउट ट्रिगर (झोप निभावते महत्त्वपूर्ण भूमिका ) Acne Skin

February 25, 2021
pregnancy

5 शीर्ष गर्भधारणेचे उपाय जे तुम्हाला आकारात परत येण्यासाठी मदत करतील; 5 Pregnancy Remedies to get back in shape

February 25, 2021
viral infections

बदलत्या हवामानात वाढलाय वायरल इन्फेक्शनचा धोका ! ‘ही’ लक्षणं दिसल्यास व्हा सतर्क, ‘या’ 5 टिप्सने स्वत:ला ठेवा सुरक्षित

February 25, 2021
Hritik Roshan transformation

हृतिक रोशनचा फिटनेस मंत्र: ‘वॉर’ चित्रपटातील कबीर कसा फिट राहतो ते येथे पहा

February 25, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.