आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मार्केटमध्ये उपलब्ध हेयर कलरमध्ये अनेक केमिकल्सचा वापर सुद्धा केलेला हातो. ज्यामुळे केस डॅमेज होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही घरबसल्यासुद्धा नॅचरल पद्धतीने केसांना कलर करू शकता. आज आम्ही तुम्हाला झेंडूच्या फुलांनी हेयर कलर बनवण्याची पद्धत सांगणार आहोत. जाणून घेवूयात…
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
झेंडूच्या फुलांपासून कलर बनवण्याचे साहित्य
* झेंडुची फुले – 1 कप
* जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या – 2 चमचा
* पाणी – 2 कप
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
असा तयार करा कलर
– सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी उकळवा.
– आता गॅस कमी करून त्यामध्ये झेंडूची फुले आणि जास्वंदीच्या पाकळ्या टाका.
– हे किमान 30 मिनिटे उकळवा.
– पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये फुले आणि पाकळ्या काढा.
– हे पाणी एखाद्या भांड्यात टाकून फ्रिजमध्ये ठेवा.
– सर्वप्रथम केस एखाद्या चांगल्या शॅम्पूने धुवून घ्या.
– आता फुलाच्या या पाण्याने केसांना मसाज करा. आणि ते स्कॅल्पवर लावा.
– हे लावल्यानंतर केसांना पाणी लावू नका.
– ही प्रक्रिया काही दिवस करा.
– हे पाणी लावल्याने केसांचा कलर बरगंडी आणि कॉपर होईल.
– केस ड्रायरऐवजी उन्हात सुकवा.
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा