पुरुषांच्या ‘या’ समस्येची ‘ही’ आहेत प्रमुख आठ कारणे, घ्यावी अशी काळजी

male-dream-problem

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वाईट आणि चांगल्या अशा दोन प्रकारच्या सवयी प्रत्येकामध्ये असतात. अशा सवयी प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असतात. सर्वच चांगल्या सवयी असणारी माणसे मिळणे खूपच अवघड आहे. काही सवयींवर तर माणसाचे स्वत:चे नियंत्रणही नसते. उदाहणार्थ काही जणांना झोपेत बोलण्याची किंवा चालण्याची सवय असते. तसेच स्वप्नदोष असलेल्या व्यक्तीचे मनावरील नियंत्रण कमी होऊ लागते. स्वप्नदोष निर्माण होण्याच्या मागे अनेक कारणे आहेत. खाण्यापिण्यातील अनियमितता हे या समस्येचे प्रमुख कारण आहे.

झोपण्यापूर्वी वाईट साहित्य वाचणे, चित्रपट पाहणे, शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त जेवण करणे. झोपण्याच्या काही क्षणापूर्वी गरम दूध पिणे. दूध जास्त वेळ तसेच तीव्र आचेवर गरम केल्याने त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण कमी होतात. जास्त प्रमाणात दूध, तूप, मिठाई, पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्याने स्वप्नदोष निर्माण होऊ शकतो. जेवण झाल्यानंतर लगेच झोपल्याने स्वप्नदोष निर्माण होऊ शकतो. आयोग्य आहार-विहार करणे म्हणजे अयोग्य वेळी, अयोग्य पदार्थ, अयोग्य पद्धतीने खाणे आणि अनियमित दिनचर्या हे स्वप्नदोष होण्यामागचे प्रमुख कारणे आहेत. मनामध्ये वाईट विचार केल्याने स्वप्नदोष निर्माण होऊ शकतो. अशा सवयी सोडून दिल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

ही काळजी घेतली तर चेह‍ऱ्यावर पडणार नाहीत सुरकुत्या 
भयावह स्वप्नं टाळता येऊ शकतात ? काय म्हणतात शास्त्रज्ञ ; जाणून घ्या 
शरीराचा भार असणाऱ्या मांड्या अशा पद्धतीने ठेवा मजबूत