• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

गुप्तांगाच्या आरोग्यासाठी महिलांनी करावे या पदार्थांचे सेवन

by Sachin Sitapure
May 4, 2019
in माझं आराेग्य
0
यूटीआय
4
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन – यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) ही महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येणारी समस्या आहे. यामुळे अनेक आजार बळावू शकतात. यासाठी आहारामध्ये काही बदल करणे गरजे आहे. असे काही हेल्दी पदार्थ आहे ज्यामुळे महिलांच्या गुप्तांगाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. दही हे यासाठी अतिशय उत्तम असते. यामध्ये प्रोबायोटिक्स असल्याने यूटीआय, यीस्ट इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल व्हजायनोसिसपासून बचाव होतो. दह्यामधील कॅल्शिअममुळे पीएमएसचा त्रास कमी होतो. तसेच हा त्रास टाळण्यासाठी शरीर आतून स्वच्छ ठेवले पाहिजे. यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. स्वतःला जास्तीत जास्त हायड्रट ठेवल्याने व्हजायनल एरिया लूब्रिकेटेड राहण्यास मदत होते.

दररोज सफरचंद खाल्याने महिलांचे लैंगिक आरोग्य उत्तम राहेते. सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन, उत्तेजना आदीचा यामध्ये समावेश आहे. महिलांनी दररोज दोन किंवा त्यापेक्षा जास्तवेळा फ ळांचे सेवन केल्यास यूटेराइन फायब्रॉइडची शक्यता ११ टक्क्यांनी कमी होते. तसेच ग्रीन टीचेही सेवन केले पाहिजे. ग्रीन टीमध्ये पॉलिफिनॉलिक कॅचीन्स असल्याने इ-कोली बॅक्टेरिया नष्ट होतात. या बॅक्टेरियांमुळे महिलांना यूटीआयचा (मुत्रमार्गातील संसर्ग) त्रास होतो. ग्रीन टीमधील कॅफेनमुळे मँस्टुअल सिंड्रोमच्या लक्षणांपासून आराम मिळतो. भाज्या, लेग्यूम्स आणि व्होल ग्रेन फायबर रिच होतात. हे सर्व व्हजायनल हेल्थसाठी अत्यंत फायदेशीर आहे. फायबर आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढविण्यासाठी मदत करतात. व्हजायना हेल्दी ठेवण्यासाठी पोटाचे आरोग्य उत्तम राखले पाहिजे.

Tags: arogyanamahealthwomen'sआरोग्यआरोग्यनामाआहारगुप्तांगमहिलाहेल्दी पदार्थ
hair-problem
माझं आराेग्य

पुरूषांचे केस का गळतात? असू शकतात ही मोठी कारणे, जाणून घ्या

September 16, 2019
‘या’ भयंकर रोगांवर ‘आदिवासी’ लोक वापरतात हे रामबाण ‘औषध’
Food

#MonsoonFood : मासे आणि पालक टाळा, लिंबू आणि मेथीसह ‘हे’ 9 पदार्थ लाभदायक, जाणून घ्या

September 18, 2020
Walking
माझं आराेग्य

चांगल्या आरोग्यासाठी रोज किती चालावे ? ‘हे’ आहे उत्तर, या 6 गोष्टी लक्षात ठेवा

November 18, 2019
Belly fat
फिटनेस गुरु

बेली फॅटमुळे महिलांच्या हाडांवर होतो दुष्परिणाम

June 23, 2019

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

1 hour ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

3 hours ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

7 hours ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.