• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

‘या’ झाडाला कापल्‍यावर निघते रक्‍त, औषधी म्‍हणून लाकडाचा होतो उपयोग

by Nagesh Suryawanshi
August 29, 2019
in माझं आराेग्य
0
‘या’ झाडाला कापल्‍यावर निघते रक्‍त, औषधी म्‍हणून लाकडाचा होतो उपयोग
1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन – दक्षिण आफ्रीकेमध्‍ये किआट मुकवा, मुनिंगा आणि ब्‍लडवूड ट्री अशा विविध नावांनी ओळखले जाणारे झाड त्याच्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. या झाडाला कुठूनही कापले तरी रक्‍त येते. या झाडांची रचनाही थोडी वेगळी आहे. याला दाट पाने, पिवळ्या रंगांची फुल येतात. लांबी १२ ते १८ मीटर ऐवढी असते.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापर
येथील लोक या झाडातून निघणाऱ्या रक्तासारख्या द्रवाचा पारंपारिक डाय म्‍हणून वापर करतात. सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा या द्रवाचा वापर करण्यात येतो. रक्‍तासंबंधी आजार बरे येथील लोक याचा वापर करतात.

औषधांसाठी वापर
विशेष म्हणजे वैदकिय क्षेत्रातही या झाडाच्या रक्‍ताचा वापर होतो. डोळे-पोटांचे आजार, मलेरिया यांच्‍या औषधनिर्मितीसाठी ते वापरले जाते. बाळंतीणीचे दूध वाढवण्‍यासाठी याचा वापर केला जातो.

अस्तित्व आले धोक्यात
अतिशय उपयोगी असल्याने या झाडाचा मोठ्याप्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे याचे अस्तित्व धोक्यात आल आहे. काही वर्षांपासून ही झाडे तोडण्याचे प्रमाण खुप वाढले आहे. याच्या सालीपासूनही औषधी तयार होतात. परंतु, ही गुणवैशिष्‍ट्येच या झाडाच्या अस्तित्वाला धोकेदायक ठरत आहे.

  • आरोग्यविषयक वृत्त –

    रात्री झोपण्‍यापूर्वी यापैकी १ पदार्थ खा, सकाळी पोट होईल पूर्ण साफ

  • जेवणापूर्वी चॉकलेट चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो ‘हा’ त्रास
  • गरम पाण्‍यासोबत केळी खाल्‍ल्‍याने शरीरावर पडेल ‘असा’ प्रभाव, होतील ‘हे’ फायदे
  • सावधान ! दुधासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ, त्‍वचा होईल खराब
  • केसांना डाय लावण्‍यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ १० गोष्‍टी, अन्‍यथा होतील ‘हे’ दुष्‍परिणाम
  • तुम्हाला बध्दकोष्ठतेचा त्रास आहे का ? तर चुकूनही करु नका ‘ही’ 5 कामे
  • चक्कर, थकवा आणि श्वसनाचा त्रास असल्यास, आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ
  • थंड आणि गरम ‘दूध’, पाणी कधी प्‍यावे ‘हे’ तुम्‍हाला माहिती आहे का ? जाणून घ्या
  • ‘या’ ५ कारणांमुळे फुप्फुसांमध्ये होते ‘इन्फेक्शन’, कधीही करू नका ‘या’ चुका
  • सकाळी उपाशीपोटी प्‍या ‘ओव्‍याचे पाणी’, ‘हे’ १० आजार होतील दूर
Tags: arogyanamaBodydoctorhealthआजारआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरत्वचाव्यायामशरीर
‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, टाळा ब्रेन ट्यूमरचा धोका !
माझं आराेग्य

डोळ्यांचा कोरडेपणा म्हणजे काय ? काय आहेत याची ‘कारणं’, ‘लक्षणं’ अन् ‘उपाय’

September 11, 2020
ajwain
Food

Weight Loss Tips : ‘ओवा-जिर्‍या’चा चहा हा वेगानं वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी, जाणून घ्या पध्दत

October 6, 2020
‘कमजोर’ रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांनी जेवणात समाविष्ट करा ‘या’ 11 गोष्टी, FSSAI नं दिला ‘सल्ला’
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

‘कमजोर’ रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांनी जेवणात समाविष्ट करा ‘या’ 11 गोष्टी, FSSAI नं दिला ‘सल्ला’

July 30, 2020
नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे

September 3, 2019

Most Popular

Fatty Liver Symptoms

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

4 hours ago
beautiful skin

त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश !

4 hours ago
panacea

1 ते 6 वर्षांची मुलं एका आठवड्यात होतील धष्टपुष्ट, करा ‘हा’ रामबाण उपाय !

5 hours ago
pregnancy

बाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा, जाणून घ्या

5 hours ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.