आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वैद्यकीय शास्त्राने अभूतपूर्व प्रगती केलेली असतानाही जगात असे काही आजार आहेत, ज्यावर अजूनही उपचार केले जाऊ शकत नाहीत. अथवा संशोधकांना या आजारांवर योग्य औषध शोधण्यात यश आलेले नाही. अशाच ९ आजारांची माहिती आपण घेणार आहोत, ज्यामुळे व्यक्तीचा चेहरा विकृत होतो. हे आजार अत्यंत दुर्मिळ असून लाखो लोकांमध्ये एखाद्याला याची लागण होते.
हे आहेत ते आजार
१ पॉलियोस्टोटिक फायब्ररस डिस्प्लासिया
२ एपिडरमॉडी स्पालासिया वेरूसिफॉरमिस
३ नोमा या आजारात दात केव्हाही कुठूनही बाहेर येतात.
४ डायप्रोसोपस यसे
५ हिमॅगियोम
६ न्यूरोफायब्रोमॅटोसिस
७ हायड्रोसिफेलिया
८ वेयरवोल्फ सिंड्रोम
९ क्यूटनस हॉन्र्स