आरोग्यनामा ऑनलाईन – मधुमेहाने त्रस्त असलेल्याना व्यायामाची नितांत गरज असते. चालणे, धावणे, सायकलिंग करणे, झुंबा नृत्य, असे व्यायाम उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. त्याविषयी माहिती…
सायकलिंग हा सर्व व्यायामांपैकी एक उत्तम व्यायाम आहे. सायकल चालविण्यामुळे हाडे मजबूत होतात. तर चालणे नको असल्यास सायकल चालवायला पाहिजे. बाजारात जाताना कार किंवा दुचाकीऐवजी सायकल चालवा. मधुमेह तसेच लठ्ठपणा त्वरित कमी होतो. मधुमेहाचे रुग्ण वजनाची विशेष काळजी घेतात. असे बरेच लोक जे सकाळी व्यायाम करतात; परंतु जर तुम्ही सकाळी किंवा रात्री फिरायला गेलात तर तुमचा फायदा कमी होईल. (मधुमेह)
तुम्हाला तुमच्या जोडीदाराला ठेवायचंय सदैव आनंदी, ‘या’ गोष्टी करतील तुमची मदत, जाणून घ्या
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार मधुमेहाचे रुग्ण जर दुपारी व्यायाम करत असतील तर त्यांचा जास्त फायदा होईल आणि ते त्यांच्या शरीरासाठी चांगले असेल. विशेषत: ज्यांना टाइप -२ मधुमेह आहे त्यांनी दुपारी व्यायाम केला पाहिजे. तसे केल्यास आपल्या शरीरात अधिक सुधारणा दिसेल. दुपारी व्यायाम केल्याने साखर मोठ्या प्रमाणात नियंत्रित राहते, असेही संशोधनातून समोर आले आहे. म्हणून दुपारी व्यायाम करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. आता तुम्हाला अशा काही वर्कआउट्सविषयी सांगू जे मधुमेह रुग्ण करू शकतात आणि त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. (मधुमेह)
मुलांना भूक न लागण्याची कारणे, लक्षणं आणि उपाय, जाणून घ्या
आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चालणे. जर तुम्हाला जिमला जायला वेळ नसेल तर तुम्ही जर घरात असाल किंवा ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर थोडे चालला तर तुमचे वजन कमी होईल आणि तुमची साखरही नियंत्रणात राहील. ज्यांना कोणताही आजार नाही त्यांच्यासाठी योग सर्वोत्तम आहे. कारण, आपल्याला योगापासून बरेच फायदे मिळतात. जर झोपेची समस्या दूर झाली तर रक्तदाब देखील सुधारतो. तुमची साखरही नियंत्रणात राहते. झुम्बा नृत्य देखील आपल्यासाठी चांगल आहे. यावर केलेल्या संशोधनानुसार जर आपण आपल्या रूटीनमध्ये एरोबिक नृत्य किंवा झुम्बा केला तर शरीराला खूप फायदा होतो. (मधुमेह)
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
वॅक्सिंग आणि शेव्हिंग नाही, सुंदर पाय दिसण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय
चुकून देखील बाथरूममध्ये ‘ही’ गोष्ट करू नका, होऊ शकता ‘कोरोना’ पॉझिटिव्ह
डागांमुळे त्रस्त असल्यास, होममेड Scar Removal Cream वापरुन पहा
मेंदूवर मलेरियाच्या होणाऱ्या परिणामांचे 100 वर्षे जुन्या गुढाचे वैज्ञानिकांकडून निराकरण
‘अस्थमा’च्या रूग्णांनी त्यांच्या आहारात समाविष्ट कराव्यात ‘या’ 5 गोष्टी, होईल लाभ, जाणून घ्या
वाढत्या वयात देखील जवान दिसाल, फक्त रताळ्यापासून बनवलेले ‘अॅन्टी एजिंग फेसपॅक’ वापरा, जाणून घ्या
मशरूमने करा मुरूमांचा इलाज, घरच्या घरीच बनवा DIY फेसपॅक
शुगर कंट्रोल करणे नाही अशक्य, फक्त हवामानानुसार बदला स्वतःचं रूटीन, जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी खुपच छान आहे Golo Diet, जाणून घ्या याबाबत सर्वकाही
प्रत्येकवेळी पचनक्रिया बिघडते तर एकदा ‘हे’ उपाय करून पाहा, जाणून घ्या