Waist Obesity : कमरेवरील लठ्ठपणामुळे अस्वस्थ आहात ? जाणून घ्या चरबी कमी करण्याचे सोपे उपाय
आरोग्यनामा ऑनलाईन- काजकाल बरेच लोक लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत आणि हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यामध्ये अनेक लोक असे आहेत जे कमरेवरील लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत. ...