Health Benefits Of Asafoetida : हिंगाचे सेवन आरोग्यासाठी खुपच उपयुक्त, जाणून घ्या ‘हे’ 5 आर्श्चयकारक फायदे
आरोग्यनामा ऑनलाईन- हिंग(Asafoetida) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हिंगामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. हिंगचा(Asafoetida) वापर ...