थायरॉईड ग्रंथी निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी करा ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन- थायरॉईड ग्रंथी thyroid gland संप्रेरकांच्या स्रावासाठी जबाबदार असते. मानवी शरीरातील अनेक आवश्यक कार्ये करण्यासाठी थायरॉईड संप्रेरक महत्त्वपूर्ण आहे. हाइपोथायरायडिज्म आणि हाइपरथायरायडिज्म हे दोन प्रमुख थायरॉईड विकार ...