• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Diabetes | कोण-कोणते ड्रायफ्रूट वाढवू शकतात ब्लड शुगर? जाणून घ्या डायबिटीजच्या रूग्णांनी काय खावे

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
January 24, 2022
in Food, ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Diabetes | know which dry fruits can increase sugar and which dry fruits sugar patient can consume

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) टाळायचा असेल तर आहाराची काळजी घ्यावी लागेल. मधुमेहाच्या रुग्णांनी उत्तम आहार घेतला नाही तर त्यांचे शरीर कमजोर होऊ लागते. शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट (dry fruits) चे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. सर्वच ड्रायफ्रूट मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी उपयुक्त नसतात, काही ड्रायफ्रूट असे असतात, ज्यांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढते.

 

शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मधुमेही रुग्णांनी अशा ड्रायफ्रूटचे सेवन करावे, ज्यामुळे साखर नियंत्रित राहिल. मधुमेह हा खाण्याच्या विकारांमुळे होणारा आजार आहे, ज्यामध्ये शुगरवर नियंत्रण न ठेवल्यास इतर अनेक आजार होऊ शकतात.

 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ड्रायफ्रूट हा सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय आहे, परंतु सर्वच ड्रायफ्रूट शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर नसतात. चला जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट ब्लड शुगर लेव्हल वाढवू शकतात आणि कोणत्या ड्रायफ्रूटमुळे शुगरच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो. (Diabetes)

 

मधुमेहाच्या रूग्णांसाठी हानिकारक ड्रायफ्रूट (Harmful Dried Fruits for Diabetics)

 

1. मनुका (Plum)
मनुका खाल्ल्याने मधुमेही रुग्णांची साखर वाढू शकते, त्यामुळे शुगरच्या रुग्णांनी मनुका टाळावे.

 

2. अंजीर (Fig)
अंजीर शुगर वाढवू शकते. एक कप अंजीरमध्ये सुमारे 29 ग्रॅम साखर असते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांची शुगर वाढू शकते.

मधुमेहाच्या रूग्णांनी हे ड्रायफ्रूट सेवन करावे

 

1. अक्रोड (Walnut)
शुगरच्या रुग्णांसाठी अक्रोड खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई (Vitamin E) समृद्ध असलेल्या अक्रोडमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. हे कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रित करते. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की मूठभर अक्रोड खाल्ल्याने टाईप 2 मधुमेह 47 टक्क्यांनी कमी होतो.

 

2. बदाम (Almonds)
बदामाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की बदाम खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

 

3. काजू (Cashews)
काजू हे असेच एक ड्रायफ्रूट आहे जे शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
काजू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल ठीक राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
तसेच मधुमेही रुग्णांची साखर नियंत्रणात राहते, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.

 

2018 च्या अभ्यासात, संशोधकांनी टाइप 2 मधुमेह असलेल्या 300 सहभागींना काजू खाण्यास दिले.
अभ्यासात असे आढळून आले की, ज्या रुग्णांनी काजू खाल्ले त्यांच्या ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित होते.

 

4. पिस्ता (Pistachio)
मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात पिस्त्याचे सेवन करावे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिस्ता उत्तम आहे.
पिस्त्यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीर निरोगी ठेवतात.

 

 

Web Title :- Diabetes | know which dry fruits can increase sugar and which dry fruits sugar patient can consume

 

हे देखील वाचा 

 

Fenugreek Seeds Benefits | मधुमेह आणि अ‍ॅसिडिटीपासून वजन कमी करण्यासाठी मेथी एक प्रभावी उपाय, जाणून घ्या कसे करावे सेवन

 

Good Sleep Tips | रात्री हवी असेल शांत झोप, तर रात्रीच्या जेवणात खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ; जाणून घ्या

 

Long Covid Signs | लाँग कोविडची अशी 5 लक्षणे ज्यांच्याकडे नेहमी केले जाते दुर्लक्ष ! जाणून घ्या

Tags: Almondsblood sugar levelCashewsdiabetesdry fruitsfigHarmful Dried Fruits for Diabeticshealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathilatest healthlatest marathi newslatest news on healthPistachioplumtodays health newsWalnutअंजीरअक्रोडआहारकाजूडायबिटीजड्रायफ्रूटपिस्ताबदामब्लड शुगरब्लड-शुगर लेव्हलमधुमेहमधुमेहाच्या रूग्णांसाठी हानिकारक ड्रायफ्रूटमनुकाशुगरसाखरेची पातळी
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention
ताज्या घडामाेडी

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

by Nagesh Suryawanshi
May 25, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Sciatica Symptoms | सायटिका ही शरीरातील सर्वात मोठी नस (Nerve) आहे जी पाठीच्या कण्यापासून पायांपर्यंत पसरलेली...

Read more
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Diabetes Control | kundru Ivy Gourd tondli leaves can control blood sugarknow how to consume it

Diabetes Control | डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर ‘या’ वनस्पतीच्या पानांचे करा सेवन, शुगर राहील नॉर्मल

May 25, 2022
Lady Finger For Diabetic Patients | lady finger for diabetic patients health benefits of eating lady finger

Lady Finger For Diabetic Patients | भेंडी साखरेची पातळी कमी करू शकते? जाणून घ्या आरोग्यासाठीचे इतर फायदे

May 25, 2022
Reduce Bad Cholesterol Naturally | according to research 4 easy and effective ways to reduce bad cholesterol naturally

Reduce Bad Cholesterol Naturally | आजपासून सोडून द्या ‘या’ 4 वाईट सवयी, एक-एक रक्तवाहिनी होईल स्वच्छ; बाहेर पडेल घाणेरडे कोलेस्ट्रॉल

May 25, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021