नवी दिल्ली : Monsoon Skin Care Tips | पावसाळ्यात आरोग्यावरही खूप परिणाम होतो. सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार पसरतात. पावसाळ्यात त्वचेवरही खूप परिणाम होतो. त्वचा खूप चिकट होते. काही काळानंतर त्वचेमध्ये हायड्रेशन (Hydration) ची कमतरता निर्माण होते आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. त्वचा हायड्रेट ठेवणारे काही घरगुती उपाय जाणून घेऊया (Monsoon Skin Care Tips )
दही (Curd)
दह्यामध्ये असे अनेक बॅक्टेरिया (Bacteria) आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. पावसात अंघोळ करण्यापूर्वी दह्याने त्वचेला मसाज केल्याने त्वचा हायड्रेट राहते. (Monsoon Skin Care Tips)
काकडीचे आइस क्यूब (Cucumber Ice Cubes)
काकडीचा थंड प्रभाव असतो. त्वचाही कोरडी आणि खरखरीत होत असेल तर काकडीचा रस काढून आइस क्यूब बनवा. नंतर त्याने त्वचेवर मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.
वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर (Water Based Moisturizer)
काही लोकांची त्वचा खूप तेलकट असते, त्यांना मुरुम येण्याची शक्यता असते. अशा लोकांनी पावसाळ्यात फक्त वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Symptoms of Cholera | पावसाळ्यातील धोकादायक आजार कॉलरा, काही तासातच शोषले जाते शरीरातील पूर्ण पाणी, अशाप्रकारे करा बचाव
- Health tips | बाथरूममधील 5 वस्तू आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक, काळजी घेणे अतिशय गरजेचे, जाणून घ्या दुष्परिणाम
- Low Blood Pressure | पाण्यात 2 दोन सफेद वस्तू मिसळून करा सेवन, लो ब्लड प्रेशरमध्ये ताबडतोब मिळेल आराम,
शरीर राहील हायड्रेटेड - Health Tips | सायंकाळी 6 वाजतानंतर खाऊ नये स्नॅक्स? जाणून घ्या कारण आणि एक्सपर्टचा सल्ला