आरोग्यानामा ऑनलाईन टीम : निद्रानाशसारख्या छोट्या समस्येचे कधीकधी दीर्घ आजारात रुपांतर होते. यामुळे अशा स्थितीत उपाय करणेही अवघड होऊन बसते. याचा आरोग्यावर दिर्घपरिणाम होतो. यासंदर्भात अमेरिकन अकॅडेमी ऑफ स्लीप मेडिसीन म्हणजेच एएएसएम या संस्थेने दीर्घ संशोधन केले आहे.
हा आहे उपाय
जुनाट आजारांना अनेकदा झोप हीच मुख्यत: कारणीभूत असू शकते. कुठला जुनाट, चिवट आजार असेल तर प्रथम झोपेकडे लक्ष द्यावे. त्यावर उपचार करावेत. यामुळे जुनाट आजार बरे होऊ शकतात.
हे लक्षात ठेवा
* झोपेच्या तक्रारींकडे प्रथम लक्ष द्या.
* पूर्ण झोप घ्या.
Visit : arogyanama.com